एक्स्प्लोर

मुंबईत ड्रोन रेसिंग स्पर्धेची धामधूम, राज्यभरातून 52 स्पर्धकांचा सहभाग

आजवर आपण खरंतर अनेक शर्यती पाहिल्या आहेत. ऐकून आहोत. अगदी ससा आणि कासवाच्या शर्यतीपासून ते अगदी ऑलिम्पिकच्या शर्यतीपर्यंत. मात्र मुंबईत एक वेगळ्याच शर्यतीची स्पर्धा सुरु आहे.

मुंबई : आतापर्यंत आपण रेसिंगच्या अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. मात्र, मुंबईत पहिल्यांदाच भारतातील एक आगळी-वेगळी स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा म्हणजे नॅनो ड्रोनची. आजवर आपण खरंतर अनेक शर्यती पाहिल्या आहेत. ऐकून आहोत. अगदी ससा आणि कासवाच्या शर्यतीपासून ते अगदी ऑलिम्पिकच्या शर्यतीपर्यंत. मात्र मुंबईत एक वेगळ्याच शर्यतीची स्पर्धा सुरु आहे. लहानपणी उडवलेल्या कागदी विमानांची आठवण यावी अशी ही स्पर्धा. छोट्या आकाराचे विमान ‘प्लुटो कंट्रोलर’ मोबाइल अॅप्लिकेशनच्या मदतीने या स्पर्धकांकडून उडवले जात आहेत. मोबाईल गेम ज्या पद्धतीने खेळलं जातं, अगदी त्याच पद्धतीने हे लहान ड्रोन चालवले जातात. यामध्ये काही ड्रोन आपला मार्ग व्यवस्थित काढतात, तर काही ड्रोन या स्पर्धेत धडकन खाली पडतात. “मुंबईत मोकळ्या जागी ड्रोन उडवायला परवानगी नसल्याने बंदिस्त जागी आपल्याला ही स्पर्धा भरवली लागली. अन्याथा ही शर्यत आपल्याला अवकाशात सुद्धा आयोजित करता येते.”, असं आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या आणि सध्या स्टार्ट अप सुरु करून मेड इन इंडिया ड्रोन बनवणाऱ्या अपूर्व गोडबोलेंनी सांगितलं. ड्रोनबद्दलच जागरुकता वाढावी, त्याचसोबत हे बनवण्याच तंत्र अगदी लहान वयात कळावं, यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यासोबतच स्पर्धकांना यासाठी विशेष वर्कशॉप घेऊन ड्रोनबाबतच प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे एक आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा आनंद या स्पर्धकांनी घेतला. या स्पर्धेत एकूण 52 स्पर्धक सहभागी झाले असून, विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून या नाविन्यपूर्ण स्पर्धेसाठी प्रवेश आले आहेत. अगदी 11 ते 40 वर्षे वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अशाप्रकारच्या ड्रोनच्या स्पर्धा या आधी चीन, अमेरिका या देशात झालेल्या आहेत. मात्र भारतात अशा प्रकारच्या स्पर्धेचा थरार पाहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. उद्यापर्यंत म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरुच राहणार आहे. आपल्यातल्या अनेकांना फक्त कॅमेरा ड्रोन याबाबत माहिती होती. मात्र येथे आल्यावर खऱ्या अर्थानं ड्रोन कसा चालवायचा, कसा निर्माण करायचा याबाबत प्रशिक्षण येथे दिलं जात असून, हाच या स्पर्धेमागचा हेतू आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या स्पर्धा जर देशभरात झाल्या तर खऱ्या अर्थाने ड्रोनबद्दलची माहिती, प्रशिक्षण, जागरुकता लोकांमध्ये होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget