एक्स्प्लोर
लेनोव्होच्या 'Z2 प्लस' स्मार्टफोनवर 12 हजार रुपयांची बंपर सूट
मुंबई : दसरा-दिवाळीच्या निमित्ताने प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी 'लेनोव्हो'ने 'Z2 प्लस' स्मार्टफोनवर बंपर सूट जाहीर केली आहे. अमेझॉन इंडियाच्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'दरम्यान लेनोव्होची ऑफर उपलब्ध असेल.
लेनोव्होने 'Z2 प्लस'वर 12 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. अॅपद्वारे खरेदी केल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार असून, जुना स्मार्टफोन एक्सचेंजही करावा लागणार आहे.
या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणारं मॉडेलची किंमत 17 हजार 999 रुपयांना मिळणार आहे, तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणारं मॉडेलची किंमत 19 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. शिवाय, शून्य टक्के व्याजाने ईएमआयवरही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.
लेनोव्होने 'Z2 प्लस'चे फीचर्स :
HD डिस्प्ले स्क्रीन (441 पिक्सेल डेन्सिटी)
3500 mAh पॉवरफुल बॅटरी
13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड मार्शमैलो 6.0.1
गूगल लॉन्चर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement