एक्स्प्लोर

फक्त 5 हजारात खरेदी करा Redmi Note 10 Pro Max, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर

Redmi Note 10 Pro Max: अमेझॉनवर रेडमी नोट 10 प्रो मॅक्सची किंमत 19 हजार 999 रुपये इतकी आहे.

Redmi Note 10 Pro Max: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चांगल्या आणि दमदार फिचर असलेल्या स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स सुरु आहेत. यातच शाओमी कंपनीचा (Xiaomi) रेडमी नोट 10 प्रो मॅक्सवरही मोठी सूट मिळत आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन फक्त पाच हजार खरेदी करण्याची संधी उपलब्ध झालीय. हा स्मार्टफोन कसा आणि कुठे खरेदी करायचा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 
 
शाओमीनं रेडमी नोट 10 प्रो मॅक्सला 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये लाँच केलाय. स्मार्टफोनमध्ये ड्यूअल सिम सपोर्ट देण्यात आलाय. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 11 बेस्ड एमआययूआय 12 वर काम करतो. यात एचडीआर सपोर्ट सोबत 6.67 इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिलाय. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम पर्यंत LPDDR4x रॅम और Adreno 618 GPU सोबत ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिलाय. 
 
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी यात रियरवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिलाय. स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सल सॅमसंग एचएम2 प्राइमरी सेन्सर असलेला कॅमेरा देण्यात आलाय. फोनमध्ये 5 मेगापिक्सेल सुपर मॅक्रो, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे.
 
किंमत आणि ऑफर
अमेझॉनवर रेडमी नोट 10 प्रो मॅक्सची किंमत 19 हजार 999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनवर 14 हजार 900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये स्मार्टफोनची कंडिशन आणि मॉडेलवर पाहून त्याची किंमत ठरणार आहे. याशिवाय, अमेरिकन एक्सप्रेस कार्डनं या स्मार्टफोनच्या खरेदीवर 7.5 टक्के सूट दिली जात आहे. जर तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज ऑफर आणि कार्ड डिस्काउंट मिळत असेल तर तुम्हाला हा फोन फक्त 4 हजार 716 रुपयांमध्ये मिळेल.
 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
 
हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget