एक्स्प्लोर

5G Network : भारती एअरटेल आणि टाटा समूहाची 5G नेटवर्कच्या निर्मितीसाठी पार्टनरशिप

जानेवारी 2022 पासून एअरटेल टाटा ग्रुपच्या या तंत्रज्ञानाचा वापर भारतात 5 जी लॉन्च करण्याच्या योजनेसाठी करेल. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवला जाईल आणि भारत सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचीही दखल घेतली जाईल

मुंबई : भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि टाटा समूहाने (Tata Group) आज जाहीर केले की ते भारतात 5 जी नेटवर्क सोल्यूशन (5G Network Solutions) तयार करतील. म्हणजेच, आता परदेशी किंवा चीनी ऐवजी स्वदेशी 5G नेटवर्क उपलब्ध होणार आहे.  टाटा समूहाने 'अत्याधुनिक' ओ-आरएएन आधारित रेडिओ आणि एनएसए / एसए कोर विकसित केले आहेत. हे तंत्रज्ञान जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असणार आहे.

जानेवारी 2022 पासून एअरटेल टाटा ग्रुपच्या या तंत्रज्ञानाचा वापर भारतात 5 जी लॉन्च करण्याच्या योजनेसाठी करणार आहे. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवला जाईल आणि भारत सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचीही दखल घेतली जाईल. ही 5 जी उत्पादने आणि सोल्यूशन्स जागतिक मानके (Global Standerds) लक्षात ठेवून बनवली जात आहेत. जर 5 जी सोल्यूशन्स एअरटेलच्या पायलट प्रोजेक्टमध्ये त्यांचे कौशल्य सिद्ध करू शकले तर त्यांचा निर्यातीचा मार्गही मोकळा होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 3 जीपीपी (3GPP) आणि ओ-आरएएन (O-RAN) या दोन्ही मानकांसाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्समध्ये मदत करते.

भारत आणि दक्षिण आशियातील भारती एअरटेलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्टल यांनी म्हटलं की, 5 जी आणि संबंधित तंत्रज्ञानाचे भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही टाटा समूहाबरोबर काम करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. भारत जगासाठी अत्याधुनिक सोल्यूशन्स तयार करण्यास योग्य स्थितीत आहे. यामुळे भारताला नाविन्यपूर्ण आणि निर्मितीच्या ठिकाण बनण्यास मदत करेल. 

टीसीएसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एन. गणपति सुब्रमण्यम यांनी म्हटलं की, आम्ही 5 जी आणि त्याच्या संभाव्यतेबद्दल उत्साहित आहोत. जागतिक स्तरावरील नेटवर्किंग उपकरणे आणि सोल्यूशन व्यवसाय तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. या वर्षाच्या सुरूवातीस, एअरटेल आपल्या लाईव्ह नेटवर्कवर 5 जी प्रदर्शित करणारी देशातील पहिली टेलिकॉम कंपनी बनली होती. टेलिकॉम विभागाने दिलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करून कंपनीने मोठ्या शहरांमध्ये 5G चाचण्या सुरू केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
Embed widget