एक्स्प्लोर

Amazon Deal : अ‍ॅमेझॉनचा स्पेशल वीकेंड सेल चुकवू नका, Redmi फोनवर आकर्षक सूट मिळवा

Amazon Deal on Redmi : Redmi फोनसाठी अ‍ॅमेझॉनवर SBI कार्ड पेमेंटवर 1000 रुपये विशेष सूट आणि अतिरिक्त कॅशबॅक मिळवा.

Amazon Deal on Redmi : रेडमीच्या (Redmi) सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोबाईल फोनवर अ‍ॅमेझॉनवर सर्वोत्तम ऑफर सुरू आहे. या डीलमध्ये रेडमी फोनच्या खरेदीच्या किमतीवरवर 30 टक्क्यांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट आणि SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळणार आहे. तसेच, फोनमध्ये सर्वाधिक एक्सचेंज बोनस आहे. जाणून घ्या रेडमी फोनच्या सर्वोत्तम ऑफर कोणत्या आहेत?

Xiaomi 11 Lite NE 5G
तुम्हाला 20 हजारांच्या रेंजमधील स्मार्टफोनमध्ये चांगली डील हवी असेल, तर Amazon वर Xiaomi 11 Lite NE 5G हा सर्वोत्तम पर्याय आहे. या फोनची किंमत 33,999 आहे पण डीलमध्ये हा 26,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच थेट फोनवर 7 हजारांहून अधिक सूट आहे. फोनवर 21,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही आहे. फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड, 5MP सुपर मॅक्रो कॅमेरासह 64 MP ट्रिपल रिअर आहे. 20MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये Alexa सपोर्ट आहे म्हणजेच तुम्ही Alexa डाउनलोड करून Alexa वापरू शकता. फोनची स्क्रीन OLED डॉट डिस्प्लेसह 6.55 इंच आहे. फोनमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि चांगल्या ऑडिओसाठी ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB आहे. स्टोरेज फोनमध्ये ड्युअल सिमचा पर्याय आहे ज्यामध्ये दोन 5G सिम कार्ड वापरु शकतात. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G क्रियो 670 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. 33W फास्ट चार्जरसह 4250mAH लिथियम-पॉलिमर पॉवरफुल बॅटरी आहे जी केवळ 58 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते.

Amazon Deal : अ‍ॅमेझॉनचा स्पेशल वीकेंड सेल चुकवू नका, Redmi फोनवर आकर्षक सूट मिळवा

Redmi Note 11 
Redmi Note 11 या फोनची किंमत 17,999 रुपये असून सेलमध्ये तो तुम्हाला 13,499 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट रंगाचा पर्याय आहे. यात 6GB आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी यात 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरासह 50-मेगापिक्सेल क्वाड-कॅमेरा आहे. तसेच, यात सेल्फीसाठी 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी यामध्ये 5,000mAh बॅटरी आहे, ही 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह येते. फोनमध्ये 6.43 इंचाची FHD AMOLED स्क्रीन आहे. त्याची स्क्रीन सूर्यप्रकाशानुसार ब्राइटनेस कमी किंवा जास्त करते. तसेच सर्वोत्तम ऑडिओसाठी ड्युअल स्पीकर देण्यात आला आहे. फोनमध्ये QUALCOMM Snapdragon 680 प्रोसेसर आहे. 

Amazon Deal : अ‍ॅमेझॉनचा स्पेशल वीकेंड सेल चुकवू नका, Redmi फोनवर आकर्षक सूट मिळवा

3-Redmi 9A स्पोर्ट
Redmi 9A Sport हा कमी किमतीच्या स्मार्ट फोनमध्ये सर्वोत्तम पर्याय आहे. या फोनची किंमत 9,499 रुपये आहे परंतु ऑफर फक्त 8,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा 13+2 MP आहे आणि फ्रंट कॅमेरा AI पोर्ट्रेटसह 5 MP आहे. या फोनचा प्रोसेसर MediaTek Helio G25 Octa-core आणि HD डिस्प्लेसह 6.53-इंच स्क्रीन आहे. फोनमध्ये 5000 mAH बॅटरी आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह ड्युअल सिम पर्याय आहे.

Amazon Deal : अ‍ॅमेझॉनचा स्पेशल वीकेंड सेल चुकवू नका, Redmi फोनवर आकर्षक सूट मिळवा

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे . मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Embed widget