एक्स्प्लोर

‘ऑडी क्यू 7’च्या पेट्रोल व्हेरिएंटच्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

मर्सिडिज-बेंज जीएलएस आणि बीएमडब्ल्यू एक्स-5 या कारशी ऑडीच्या नव्या एसयूव्ही पेट्रोल व्हर्जनची स्पर्धा असेल.

मुंबई : ऑडी सध्या आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही ‘क्यू 7’च्या पेट्रोल व्हर्जनवर काम करत आहे. भारतात 1 सप्टेंबर रोजी ऑडीची ही नवी एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. ऑडीची पेट्रोल व्हर्जन ‘क्यू 7 40 टीएसआय’ नावाने येणार आहे. ‘क्यू 7’ मॉडेल सध्या ’45 टीडीआय प्रीमियम प्लस’ आणि ’45 टीडीआय क्वाट्रो टेक्नोलॉजी’ या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मात्र या दोन्ही व्हेरिएंटमध्ये सध्या फक्त डिझेल इंजिन देण्यात आले आहे. Image-13 पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0 लीटरचं टीएफएसआय इंजिन देण्यात येईल, जे 255 पीएस पॉवर आणि 370 एनएम टॉर्क देईल. शिवाय इंजिन-8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेला असेल. मायलेज देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असा कंपनीचा दावा आहे. ऑडीच्या या नव्या ‘क्यू7’च्या पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. मात्र, 75 लाख ते 80 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मर्सिडिज-बेंज जीएलएस आणि बीएमडब्ल्यू एक्स-5 या कारशी ऑडीच्या नव्या एसयूव्ही पेट्रोल व्हर्जनची स्पर्धा असेल. (या कारबाबत माहिती आणि फोटो cardekho.com वरुन घेण्यात आली आहे.)

महत्त्वाच्या बातम्या

Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त

सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली

Embed widget