एक्स्प्लोर

iPhone 7 वर 20,000 रुपयांची बंपर सूट

मुंबई : फ्लिपकार्टवर 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान 'अॅपल डेज सेल'चं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोनसह इतर वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. या सेलमध्ये सर्वात मोठी सूट आयफोन 7 वर आहे. 80 हजार रुपये किंमतीचा आयफोन 7 चा 256 GB स्टोरेज असलेला फोन 20 हजार रुपयांच्या सूटसह 59 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 20 हजार रुपयांची सूट आणि सोबतच 19 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही आहे. आयफोन 7 च्या 32GB स्टोरेज व्हेरिएंटवर 12 हजार रुपयांची सूट असून हा फोन 47 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. apple-1 'अॅपल डेज सेल'मध्ये आयफोन 7 प्लसच्या 32GB स्टोरेज व्हेरिएंटवर 11 हजार 600 रुपयांची सूट आहे. हा फोन 61 हजार 399 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. तर जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 19 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरचाही लाभ घेता येईल. आयफोन 7 प्लस 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर 11 हजार रुपयांची सूट असून हा फोन 70 हजार 899 रुपयात खरेदी करता येईल. आयफोन SE चा 16GB स्टोरेज असलेला फोन 6 हजार रुपयांच्या सूटसह 20 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. तर आयफोन 6 चा 16GB स्टोरेज असलेला फोन 25 हजार 990 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार

बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

Personal Loan : यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
Manoj Jarange : कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
Personal Loan : यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
Manoj Jarange : कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!

तुमचं फोटोशॉप चांगलं, फक्त एक चूक सोडली, त्यावेळी NCT अस्तित्वातच नव्हती; भाजपचा दावा काँग्रेसने खोडून काढला

अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 

Nitesh Rane : सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे
सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे
Embed widget