एक्स्प्लोर

OPPO Reno 7 Series Launch : Oppo यूजर्ससाठी गुड न्यूज! 'या' तारखेला होणार Reno7 Series लॉन्च

OPPO Reno 7 Features : हँडसेटच्या मागील बाजूस ट्विन मून कॅमेरा डिझाइन असेल. कॅमेरा मॉड्यूलचा वरचा अर्धा भाग मेटलचा असेल, तर खालचा अर्धा भाग सिरॅमिक कोटिडचा असेल.

OPPO Reno 7 Price :  तुम्ही जर OPPO या स्मार्टफोन ब्रॅंडचे फॅन्स असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. नुकतंच Oppo ने भारतात त्यांचं नवीन मॉडेल Reno 7 सीरीजच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. कंपनी 4 फेब्रुवारीला मोबाईलची लॉन्चिंग करणार आहे. या सिरिजमध्ये Oppo Reno 7आणि Oppo Reno 7 Pro यांचा समावेश असेल. दोन्ही हँडसेट 5G सपोर्टचे असतील. एका इव्हेंटमध्ये Oppo स्मार्टफोन मालकीच्या Oppo Glo डिझाईनसह येत असल्याचे सांगितले आहे. या मोबाईलच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

Oppo Reno7 Pro 5G आणि Reno7 5G स्टारलाईट ब्लू आणि स्टारलाईट ब्लॅक या दोन कलरमध्ये उपलब्ध असतील. Oppo Reno 7 Pro 2.5D 6.55 इंच OLED स्क्रीनचा असेल. स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूची साईड 0.2 मिमी आहे. Reno 7 Pro मागील सिरिजच्या Reno पेक्षा 11.5% स्लिम असेल. 92.8% अल्ट्रा-लार्ज स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि वजन 180 ग्रॅम असेल. Oppo कंपनीने असं म्हटलं आहे की हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. 

यामध्ये हँडसेटच्या मागच्या बाजूस ट्विन मून कॅमेरा डिझाईन असेल. कॅमेरा मॉड्यूलचा वरचा अर्धा भाग मेटलचा असेल, तर खालचा अर्धा भाग सिरॅमिक कोटिडचा असेल. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP Sony IMX709 चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Oppo Reno7 सिरीज गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. Oppo Reno7 मध्ये 6.43-इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले आहे. तर Reno 7 Pro मध्ये 6.55-इंचाची FHD+ AMOLED स्क्रीन आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget