एक्स्प्लोर

Amazon Sale : iPhone घ्यायचाय.. मग 'या' ऑफरचा नक्की करा विचार

iPhone 12 Deal : आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर अॅमेझॉनवर आयफोनवर खास सूट देण्यात आली आहे.

Amazon Offer On iPhone12 : iPhone 12 128GB च्या निळ्या रंगाच्या फोनवर सर्वाधिक सूट देण्यात आली आहे. 
या मॉडेलवर फ्लॅट 28% सूट आहे. तर दोन हजाराची बॅंक ऑफर आहे. 
तसेच 15 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनसदेखील देण्यात आला आहे. या सर्व ऑफर्स एकत्र करून ग्राहक 85 हजारांचा फोन 44 हजारांमध्ये खरेदी करू शकतात. या ऑफरसह दर महिन्याला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देण्यात आला आहे. 

आयफोन 12 ची किंमत 84,900 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या डीलमध्ये हा फोन 60,999 रुपयांत उपलब्ध आहे. अॅमेझॉनवर हा फोन विकत घेतल्यास ग्राहकांना 23 हजारांहून अधिक किंमतीची सूट मिळत आहे. आयफोन 12 च्या फक्त निळ्या रंगाच्या फोनवर सूट देण्यात आली आहे. या ऑफरशिवाय 14,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसदेखील देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन 44,099 रुपयांत मिळू शकतो. 

iPhone 12 ची वैशिष्ट्ये
- आयफोन 12 मध्ये 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगची सुविधा आहे. त्यामुळे वापरकर्ते चांगल्या दर्जाचे व्हिडीओ बनवू शकतात. 
- या फोनमध्ये अत्याधुनिक ड्युअल कॅमेरा आहे. 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.
- फोनमध्ये 2x ऑप्टिकल झूम रेंज देण्यात आली आहे, यामुळे फोटे  झूम केल्यास फाटत नाही.
- या फोनमध्ये नाईट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट एचडीआर 3 सारखी वैशिष्ट्ये आहेत. 
- या फोनमध्ये 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे. या सेल्फी कॅमेऱ्याद्वारे चांगल्या दर्जाचे व्हिडीओ रेकॉर्ड करता येऊ शकतात. 
- या फोनची  6.1 इंचाची स्क्रीन आहे. 
- वायरलेस चार्जिंग फीचरसोबतच फोनमध्ये फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञानही आहे. 
- आयफोन 12 हा 5G नेटवर्क सिमला सपोर्ट करतो. फोनमध्ये फेस आय हे फीचरदेखील आहे.

संबंधित बातम्या

Amazon Deal : Redmi आणि Realme ची इतकी स्वस्त ऑफर पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Amazon Deal : अलेक्सा बर्थडे एक्सक्लुझिव्ह डील, 60% सूट पर्यंत खरेदी करा इको डॉट स्पीकर्स

Infinix Zero 5g Launch : OnePlus 13 GB रॅमसह Infinix 5G स्मार्टफोन लवकरच होणार लॉंच

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Embed widget