एक्स्प्लोर

Amazon Festival Sale : Amazon Sale मध्ये स्वस्तात दिवाळी गिफ्ट हॅम्पर खरेदी करा; किंमत फक्त 500 रूपयांपासून सुरू

Amazon Great Indian Festival Sale : अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये गिफ्ट हॅम्पर्सवर बंपर सेल असल्याने दिवाळीच्या भेटवस्तू अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत.

Amazon Great Indian Festival Sale : दिवाळीचा (Diwali 2022) सण आणि भेटवस्तू याचं जणू एक समीकरणंच आहे. तुम्हाला सुद्धा कुटुंबियांना, मित्र-मंडळींना या दिवाळीत भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्यासाठी आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियान फेस्टिव्हल सेलमध्ये (Amazon Great Indian Festival Sale) ग्राहकांसाठी अनेक गिफ्ट हॅम्परचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. Amazon सेलमध्ये चॉकलेट्स, ड्रायफ्रुट्स, गिफ्ट ऑप्शन, क्रॉकरी गिफ्ट्स आणि तुमच्या आवडीच्या सर्व भेटवस्तूंवर स्वस्तात विक्री उपलब्ध आहे.

Amazon All Deals And Offers

Amazon Festival Sale : Amazon Sale मध्ये स्वस्तात दिवाळी गिफ्ट हॅम्पर खरेदी करा; किंमत फक्त 500 रूपयांपासून सुरू

1-Diwali gift pack Diwali gift hampers Chocolates gift pack of 24 Premium Chocolates Diwali chocolate gift pack Diwali hamper Diwali gift items Chocolate gift hamper Diwali gifts for family & friends

तुम्हाला दिवाळीत गिफ्ट हॅम्परमध्ये चॉकलेट्स द्यायचे असतील, तर अॅमेझॉनवर बंपर डिस्काउंटसह भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्ही हा चॉकलेट बॉक्स खरेदी करू शकता. या मिक्स चॉकलेट गिफ्ट हॅम्परची किंमत 2,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 53% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही ते 1,399 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक पॅक मिळतील.  

Amazon Sale On Diwali gift hampers Chocolates gift pack of 24 Premium Chocolates Diwali chocolate gift pack Diwali hamper Diwali gift items Chocolate gift hamper Diwali gifts for family & friends
Amazon Festival Sale : Amazon Sale मध्ये स्वस्तात दिवाळी गिफ्ट हॅम्पर खरेदी करा; किंमत फक्त 500 रूपयांपासून सुरू

2-Cadbury Diwali Silk Potli,343g

दिवाळीत कॅडबरी सेलिब्रेशन प्रत्येक घरात आणलं जातं. अॅमेझॉनवर कॅडबरी चॉकलेटची ऑफर सुरु आहे. 650 रुपये किमतीचे दिवाळी सिल्क बंडल 487 रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. या पॅकवर 25% सूट आहे. या बंडलमध्ये मिक्स्ड चॉकलेट आहे आणि याशिवाय कॅडबरी कडून तुम्हाला अनेक गिफ्ट्स ऑप्शन्स देखील मिळत आहेत.

Amazon Deal On Cadbury Diwali Silk Potli,343g

Amazon Festival Sale : Amazon Sale मध्ये स्वस्तात दिवाळी गिफ्ट हॅम्पर खरेदी करा; किंमत फक्त 500 रूपयांपासून सुरू

3-Diwali gift items Diwali gifts Dry fruits Diwali gifts for family Dry fruits gift pack Blue L10 Jumbo Nuts and dry fruits Diwali gift hampers Diwali gift items for employees Diwali hampers

दिवाळीत ड्रायफ्रूट्स देण्याचाही ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचा मिक्स पॅक घ्यायचा असेल, तर त्याची किंमत 3,999 रुपये आहे. मात्र, ऑफरमध्ये 43% डिस्काउंटनंतर तुम्ही हा मिक्स पॅक फक्त 2,299 रुपयांना खरेदी करू शकता.. ड्रायफ्रुट्सचे गिफ्ट पॅक देखील 500 रुपयांपासून सुरू होते आणि त्यात अनेक प्रकारचे हॅम्पर्स उपलब्ध आहेत.

Amazon Deal On Diwali gift items Diwali gifts Dry fruits Diwali gifts for family Dry fruits gift pack Blue L10 Jumbo Nuts and dry fruits Diwali gift hampers Diwali gift items for employees Diwali hampers

Amazon Festival Sale : Amazon Sale मध्ये स्वस्तात दिवाळी गिफ्ट हॅम्पर खरेदी करा; किंमत फक्त 500 रूपयांपासून सुरू

4-Malowal ® Himalayan Rock Salt Lamp with Wooden Base and an Extra Bulb Natural 1 Kg (Pink )

दिवाळीला भेटवस्तू देण्यासाठी गुलाबी दिवादेखील तुम्ही Amazon वरून 697 रुपयांना खरेदी करू शकता. त्याची किंमत 997 रुपये असली तरी डीलमध्ये 30% सूट आहे. हिवाळ्यातील एक अतिशय उपयुक्त दिवा, हा दिवा हिमालयातील मीठाच्या स्फटिकांपासून बनवलेला शोपीस आहे. हा गुलाबी रंगाचा दिवा कोणत्याही रूममध्ये ठेवण्यासाठी योग्य आहे. 

Amazon Deal On Malowal ® Himalayan Rock Salt Lamp with Wooden Base and an Extra Bulb Natural 1 Kg (Pink )

Amazon Festival Sale : Amazon Sale मध्ये स्वस्तात दिवाळी गिफ्ट हॅम्पर खरेदी करा; किंमत फक्त 500 रूपयांपासून सुरू

5-Femora Indian Cermain Handmade Painted Peacock Design Tea Cup

दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी स्वयंपाकघरातील वस्तू नेहमीच उपयुक्त ठरतात. Amazon च्या सेलमध्ये 558 रुपये किमतीचा 6 नगांचा संच उपलब्ध आहे. याची किंमत 740 रुपये आहे. परंतु, ऑफरवर 25% सूट आहे. चहा किंवा कॉफीसाठी वापरण्यात येणारे हे मग अतिशय स्टायलिश डिझाईनमध्ये आहेत. या पॅकेटमध्ये 6 कप आहेत आणि ते डिशवॉशर आणि मायक्रोवेव्ह सुरक्षित आहे. त्यात आणखी अनेक डिझाईन्स आहेत.

Amazon Deal On Femora Indian Cermain Handmade Painted Peacock Design Tea Cup

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
Embed widget