एक्स्प्लोर

UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप

ब्राऊजर ग्राहकांचं लोकेशन आणि डेटा रिमोट सर्व्हरमध्ये कसा पाठवतो, याची माहिती घेण्यासाठी सरकारने कंपनीची चौकशी सुरु केली आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अली बाबाचं UC मोबाईल ब्राऊजर वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण ब्राऊजर ग्राहकांचं लोकेशन आणि डेटा रिमोट सर्व्हरमध्ये कसा पाठवतो, याची माहिती घेण्यासाठी सरकारने कंपनीची चौकशी सुरु केली आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’ने याबाबत वृत्त दिलं आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच जवळपास सर्वच चिनी मोबाईल कंपन्यांची डेटा सिक्युरिटी प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. मंत्रालयाने 28 कंपन्यांकडून 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागवलं आहे. UC ब्राऊजरकडून युझर आणि मोबाईलची माहिती चीनमध्ये असलेल्या रिमोट सर्व्हरला पाठवली जाते, असं 'बिझनेस स्टँडर्ड'ने सुत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. या माहितीमध्ये IMSI (इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्राईबर आयडेंटिटी) आणि IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) यांचा समावेश आहे. वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरल्यास फोन आणि अक्सेस पॉईंटची माहितीही रिमोट सर्व्हरला पाठवली जाते, असं सुत्रांचं म्हणणं आहे.  स्टेट काऊंटरच्या ताज्या आकडेवारीनुसार या मोबाईल ब्राऊजरमध्ये UC चा शेअर 50 टक्के आहे. दरम्यान यापूर्वीही यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्येही या ब्राऊजरमध्ये सुरक्षात्मक दोष आढळले होते. चिनी मोबाईल कंपन्या भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवत असल्याचा आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. त्यातच हा प्रकार समोर आल्याने आता UC ब्राऊजर वापरायचं का, असा प्रश्न युझर्सच्या मनात निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
Shivsena Leader Shivajirao Shinde: मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Ahilyanagar Crime News: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी
Embed widget