एक्स्प्लोर

अखिलेश सरकारची 'समाजवादी स्मार्टफोन' योजना, ट्विटरवर टॉप ट्रेण्ड

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकारची 'समाजवादी स्मार्टफोन' योजना लॉन्च होण्याआधीच ट्विटरवर ट्रेण्ड झाली आहे. गेल्या काही तासांपासून ट्विटरवर अखिलेश सरकारची ही अनोखी योजना ट्विटरवर ऑल इंडिया पहिल्या नंबरवर ट्रेण्ड होते आहे. आतापर्यंत सोळा लाखांहून अधिक जणांनी समजावादी स्मार्टफोन योजनेच्या पोर्टलला भेट दिली आहे. अखिलेश सरकारची 'समाजवादी स्मार्टफोन' योजना, ट्विटरवर टॉप ट्रेण्डसमाजवादी स्मार्टफोनची नोंदणीही सुरु झाली आहे. आतापर्यंत जवळपास 11 हजार लोकांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज दुपारीच आपल्या ऑफिसमध्ये समाजवादी स्मार्टफोन योजनेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी samajwadisp.in ही वेबसाईट लॉन्च करुन, योजनेच्या लाभासाठी नोंदणीही सुरु केली. पुढील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबरच्या 8 तारखेपर्यंत उत्तर प्रदेशातील नागरिक आपली नोंदणी करु शकतात. समाजवादी स्मार्टफोन योजनेचा लाभ अशा नागरिकांनाच मिळणार आहे, ज्यांचं वय 1 जानेवारी 2017 पर्यंत 18 वर्षे पूर्ण असेल. शिवाय, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. वर्षभराची कमाई 6 लाखांहून अधिक असेल, तरीही स्मार्टफोन योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. या योजनेसाठी वर्षाकाठी अखिलेश सरकारचे 4 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, याआधी ज्या प्रकारे लॅपटॉप वाटपाची योजना अखिलेश सरकारने राबवली होती. त्याचप्रकारे स्मार्टफोनची योजना राबवली जाणार आहे. शिवाय, सोशल मीडियावर जरी उलट-सुलट चर्चा या योजनेबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा मात्र सुरु झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget