एक्स्प्लोर

एअरटेलच्या इंटरनेट बॉक्सवर बंपर ऑफर्स, 2400 रुपयांचा होणार फायदा

इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने या बॉक्समध्ये यूजर्स नेटफ्लिक्सशिवाय अॅमेझॉन प्राईम, जी-5, हॉटस्टार, सोनी LIV आणि इतर सेवा मिळतात. नवीन ऑफर्स नवीन बॉक्स खरेदी केल्यावरच मिळणार आहेत.

मुंबई : रिलायन्स जिओच्या गिगा फायबरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने मोठं पाऊल उचललं आहे. एअरटेलने आपल्या इंटरनेट टीव्ही बॉक्ससोबत नेटफ्लिक्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप सबस्क्रीप्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या ऑफरनुसार यूजर्सला नेटफ्लिक्सचं 500 रुपयांचं सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. तर एक्सस्ट्रीम अॅपमध्ये यूजर्सला 1200 रुपयांचं एक वर्षाचं सबस्क्रीप्शन मिळणार आहे. एअरटेल इंटरनेट टीव्हीचा इंटरनेट बॉक्स एक स्मार्ट सेट टॉप बॉक्स आहे. एअरटेल इंटरनेट टीव्हीसोबत यूजर्सला डीटीएच एचडी सेवा आणि ओटीटी अॅप सेवा एकाचा प्लॅटफॉर्मवर मिळते.

इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने या बॉक्समध्ये यूजर्स नेटफ्लिक्सशिवाय अॅमेझॉन प्राईम, जी-5, हॉटस्टार, सोनी LIV आणि इतर सेवा मिळतात. नवीन ऑफर्स नवीन बॉक्स खरेदी केल्यावरच मिळणार आहेत.

एअरटेल बॉक्स 2269 रुपयात मिळणार 

एअरटेलने आपल्या इंटरनेट बॉक्सच्या किमतीत मोठी कपात केली आहे. या बॉक्सची किंमत आता 2269 रुपये आहे. यासोबत नव्या ऑफर्सनुसार ग्राहकांना 1700 रुपयांचा फायदा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना बॉक्ससोबत 699 रुपये किमतीचा एचडी चॅनल डीटीएच पॅकही मोफत मिळणार आहे.

एअरटेलने ऑगस्ट 2017 मध्ये एअरटेल इंटरनेट टीव्ही सेवा लॉन्च केली होती. त्यावेळी एअरटेल इंटरनेट टीव्हीची किंमत 4999 रुपये होती. मात्र जिओ फायबर सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर एअरटेलने आपल्या बॉक्सच्या किंमतीत मोठी घट केली. तसेच नवनवीन ऑफर्सही देण्याचा निर्णय घेतला आहे. जिओ फायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे ग्राहकांना खुश करण्यासाठी एअरटेलने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget