एक्स्प्लोर

Airtel 5G Service: एअरटेलची 5जी सेवा 'या' महिन्यात लाँच होणार; तुमच्या शहरात 5जी कधी?

Airtel 5G Service: एअरटेलने आपल्या 5 जी इंटरनेट सेवेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Airtel 5G Service:  देशात टेलिकॉम क्षेत्रात संभाव्य मोठे बदल करणाऱ्या 5 जी  स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यानंतर अनेकांचे लक्ष 5 जी इंटरनेट सेवेवर लागले आहे. रिलायन्स जिओने दिवाळीत 5 जी सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता एअरटेलने देखील आपल्या 5 जी इंटरनेट सेवेबाबत मोठी माहिती दिली आहे. देशातील काही प्रमुख शहरांमध्ये एअरटेलची 5 जी सेवा पुढील महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व शहरी भागात 5 जी इंटरनेट सेवा पुरवणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

या शहरात 5 जी लाँच होणार?

एका वृत्तानुसार, कंपनीचे सीईओ गोपाल वित्तल यांनी 5 जी बाबत माहिती दिली की, लवकरच एअरटेलची 5 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आदी मोठ्या शहरांमध्ये डिसेंबर 2022 पर्यंत 5 जी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर 5 जी इंटरनेट सेवेचा विस्तार संपूर्ण देशभरात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे.

एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, एअरटेल 5 जीचा वेग अधिक असणार आहे. 4जी इंटरनेटच्या तुलनेत 5 जी चा वेग हा 20 ते 30 पटीने अधिक असणार आहे. त्यामुळे तुम्ही डिजीटल कामे तातडीने पूर्ण करू शकता.  आवश्यकता असल्यास कोणतीही फाइल सहजपणे डाउनलोड करू शकता.

तुमच्या शहरात 5 जी कधी येणार?

Airtel Thanks App च्या माध्यमातून एअरटेलच्या ग्राहकांना आपल्या शहरातील 5 जी इंटरनेट लाँचिंगची स्थिती पाहता येणार आहे. त्याशिवाय, ज्यांच्याकडे 5 जी साठी पूरक असलेले एअरटेलचे सीम कार्ड आहे त्यांनी नवीन सीम कार्ड घेण्याची आवश्यकता नाही. ते 5 जी मोबाइलच्या माध्यमातून 5 जी सेवा घेऊ शकतील. 5 जी सेवा अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनमधील नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन 4 जी किंवा LTE ऐवजी 5 जी नेटवर्कचा पर्याय निवडावा. 

इतर महत्त्वाची बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार

Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Embed widget