एक्स्प्लोर
जिओनंतर एअरसेलची मोफत अनलिमिटेड डेटा, व्हॉईस कॉलिंगची ऑफर
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि डेटा ऑफरनंतर आता एअरसेलने दिल्लीत अशीच एक ऑफर आणली आहे. 90 दिवसांसाठी ही ऑफर असून एफआरसी 148 असं या ऑफरचं नाव आहे.
नवीन ग्राहकांना 148 रुपयांच्या पहिल्या रिचार्जमध्ये 90 दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड एअरसेल टू एअरसेल व्हॉईस कॉलिंग आणि इतर ऑपरेटर्ससाठी 15 हजार सेकंद प्रति महिन्याला मिळणार आहेत. याशिवाय अनलिमिटेड 2 G डेटा मिळणार आहे.
केवळ नवीन ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा वापरण्याचा आनंद घेता यावा, यासाठी ही ऑफर आणली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement