एक्स्प्लोर

सोशल मीडियात एबीपी माझाचा दबदबा, फेसबुकवर 30 लाख लाईक्स!

मुंबई: महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसाची पहिली पसंती असलेल्या एबीपी माझाने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. वाचक/प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिल्यामुळे, एबीपी माझाच्या फेसबुक पेजने 30 लाख लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे. क्षणाक्षणाचे प्रत्येक अपडेट नेटीझन्सना फेसबुकवर मिळत असल्यानेच, एबीपी माझाचं फेसबुक पेज मराठी विश्वात नंबर वन बनलं आहे. बातम्यांशिवाय विविध फोटो, व्हिडीओ, पोल यांनाही प्रेक्षकांची पसंती आहे. फेसबुकवर महिन्याला जवळपास 1 कोटी 54 लाख इतका रीच आहे. म्हणजेच जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त फेसबुक युझर्सपर्यंत 'माझा'च्या पोस्ट पोहोचतात. तर  पोस्ट एन्गेजमेंट जवळपास 5 कोटीच्या घरात आहे. पोस्ट एन्गेजमेंट म्हणजे एबीपी माझाच्या पोस्टला युझर्स करत असणारे लाईक्स, कमेंट, शेअर्स यांचा तपशील होय. याशिवाय माझाच्या पेजवरील फेसबुक व्हिडीओला तब्बल 5 कोटींच्या घरात व्ह्यूव्ज मिळतात. एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ यूट्यूबप्रमाणे फेसबुकवरही पाहू शकता. फेसबुकशिवाय www.abpmajha.in या वेबसाईटला दररोज लाखो लोक भेट देतात. त्यामुळेच एबीपी माझाची वेबसाईट महिन्याला 5 कोटी पेजव्ह्यूवचा टप्पा पार करते. सुपरफास्ट अपडेट, सविस्तर बातम्या, दिग्गजांचं विश्लेषण, ब्लॉग, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेश, टेक्नॉलॉजी, जॉब, लाईफ-स्टाईल, सात-बारा आणि लाईव्ह टीव्ही यासारख्या सेक्शन्सद्वारे आम्ही नेटीझन्सना अपडेट ठेवतो. याशिवाय ट्विटरवरही माझाचं ट्विटर हॅण्डल @abpmajhatv हे लवकरच 3 लाखांचा टप्पा पार करणार आहे. हे सुद्धा मराठीतील नंबर एक ट्विटर हॅण्डल आहे. दुसरीकडे एबीपी माझा वाहिनीवरील प्रत्येक बातमीचा स्वतंत्र व्हिडीओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.  https://www.youtube.com/abpmajhalive  या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला एबीपी माझाचे सर्व कार्यक्रम पाहता येतील. याशिवाय गुगल प्लस, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तुम्ही एबीपी माझाला फॉलो करुन अपडेट राहू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
Embed widget