एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्विफ्ट स्पोर्ट कॅमेऱ्यात कैद, पाहा नव्या कारचा लूक!
मुंबई: पुढील वर्षी म्हणजेच 2017 साली स्विफ्ट आपली नवी कार लाँच करणार आहे. याच स्विफ्ट स्पोर्ट कारची पहिली झलक नुकतंच पाहायला मिळाली. युरोपमध्ये चाचणी दरम्यान ही कार कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पॅरिस मोटर शो-2016मध्ये ही कार पेश करण्यात येणार आहे. असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, या कारमध्ये नवं 1.4 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन असू शकतं. हेच इंजिन मारुतीच्या व्हिटाराम एसमध्येही देण्यात आलं आहे.च व्हिटारा एसमध्ये हे इंजिन 140 पीएस पॉवर आणि 220 एमएमचं टार्क देतं. नव्या स्विफ्टमध्ये 6-स्पीड म्यॅनुअल गिअरबॉक्सही असणार आहे.
स्विफ्ट स्पोर्ट ही स्विफ्टपेक्षा डिझायनमध्ये फारच वेगळी असणार आहे. यामध्ये एअरडॅम आणि मागील बाजूस डबल एग्जॉस्ट आणि बॉडी स्कर्टिंग असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement