एक्स्प्लोर

Nagpur : आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या; प्रवाशांसाठी बुकिंग झाली सुरु

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी प्रमाणेचमध्य रेल्वेच्या नागपूर विभागही 6 ते 11 जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे.

नागपूरः मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी 6 ते 11 जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाच्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक 01115 नागपूर-मिरज आषाढी विशेष 6 आणि 9 जुलैला नागपूर रेल्वेस्थानकावरुन सकाळी 8.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजरा मिरजला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक 01116 मिरज-नागपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी 7 व 10 जुलैला दुपारी 12.55 वाजता मिरजवरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपुरला पोहोचेल. गाडीमध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन राहील. दोन्ही गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, राम, धरणगाव, दारेगाव, रामगाव, महांकाळ, सलाग्रे आणि अर्ग या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

7 व 10 जुलै रोजी नागपुरहून प्रस्थान

याशिवाय रेल्वेगाडी क्रमांक 01117 नागपूर-पंढरपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी 7 व 10 जुलैला रात्री 8.50 वाजता नागपूर स्थानकावरुन सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता पंढरपूरला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक 01118 पंढरपूर-नागपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी 8 व 11 जुलैला सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथून सुटेल, दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूर स्थानकावर येईल. यात दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेच कम गार्डची ब्रेक व्हॅन राहिल. या विशेष गाड्यांची बुकिंग 27 जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर सुरू झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur : अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच मिळते 'टीप'; कारवाईनंतर लगेच 'जैसे थे'

Nagpur : उपराजधानी बनतेय 'हुक्का पार्लर हब'! शहरात अनेक ठिकाणी भरते नशेची मैफिल

Nagpur ZP News : शिक्षकांकडून कधी होणार वसुली? वर्षभरापासून दडविली फाईल

महत्त्वाच्या बातम्या

Kalachowki cha Mahaganpati Mumbai: काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं, 'त्या' लाल वायरवर पाय पडला अन् जोरदार करंट बसला, दोघांचा मृत्यू
काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं, 'त्या' लाल वायरवर पाय पडला अन् जोरदार करंट बसला, दोघांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: दुष्काळी परिस्थितीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द
Maharashtra Live blog updates: दुष्काळी परिस्थितीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द
Europe Russia News: जगात पुन्हा युद्धाचे ढग! युरोप आणि रशिया संभाव्य युद्धाबाबतच्या चर्चांनी उधाण, आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...  
जगात पुन्हा युद्धाचे ढग! युरोप आणि रशिया संभाव्य युद्धाबाबतच्या चर्चांनी उधाण, आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...  
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
Kalachowki cha Mahaganpati Mumbai: काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं, 'त्या' लाल वायरवर पाय पडला अन् जोरदार करंट बसला, दोघांचा मृत्यू
काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं, 'त्या' लाल वायरवर पाय पडला अन् जोरदार करंट बसला, दोघांचा मृत्यू
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
Kalachowki cha Mahaganpati Mumbai: काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
Embed widget