एक्स्प्लोर

सोलापूर विधानपरिषद निवडणूक! 616 पैकी मला 550 मतं मिळतील, राजेंद्र राऊतांनी व्यक्त केला विश्वास 

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Solapur Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरात महायुतीकडून भाजपचे राजेंद्र पाऊत तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापुरातून 616 पैकी मला 550 मतं मिळतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. कोण कुठल्याही पक्षात असले तरी माझे सर्वांशी संबंध असल्याचे राऊत म्हणाले. 

राजेंद्र राऊतांनी घेतली  माजी आमदार प्रशांत परिचारकांची भेट

आमदार उत्तम जानकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांचा मला पाठिंबा आहे. महायुती म्हणून मला मतदान मिळणार असून सर्वच पक्षातील नेत्यांची माझे चांगले संबंध असल्याने 616 पैकी 550 मते ला मिळतील असा मोठा दावा महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. आज पंढरपूर येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भेटीसाठी राऊत आले असता ते माध्यमांशी बोलत होते. सोलापूर विधान परिषद जागेसाठी भाजपचे मावळते आमदार प्रशांत परिचारक इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना डावलून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिल्याने परिचारक समर्थक नाराज झाले आहेत. यामुळेच आज राऊत यांनी पंढरपुरात येऊन परिचारक समर्थक असणाऱ्या सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संवाद साधत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत एकूण 616 मतापैकी मला 550 मतं मिळतील

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे उत्तमराव जानकर यांनी देशमुख यांना मतदान करणार नसल्याची घोषणा केली होती. यानंतर आज राऊत यांनी माझे सर्वच पक्षात मैत्रीचे संबंध असून मदत करणाऱ्या प्रत्येकाची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत एकूण 616 मतापैकी मला साडेपाचशे मतं मिळतील असा मोठा दावाही राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. 

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेतील (Vidhan Parishad Election 2026) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान पार पडणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे (Vidhan Parishad Election 2026) राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget