एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष

Maharashtra Politics : शरद पवारांच्या हस्ते उद्या राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला महायुतीचे कुठले खासदार हजेरी लावणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा सोहळा अकलूज येथे  खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजयसिंह मोहिते पाटील, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीचे (Mahayuti) कुठले खासदार या सोहळ्याला हजेरी लावणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.   

राज्यात निवडून आलेल्या सर्व 48 खासदारांना सत्कारासाठी निमंत्रित केले आहे. मंत्री वगळता सर्व पक्षाचे नूतन खासदार येतील, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका दिल्याने या कार्यक्रमाला आता महायुतीचे कोणते खासदार हजर राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचे कारणही तसेच असून काही दिवसांपूर्वी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केंद्रात लवकरच बदल घडेल, असे भाकीत वर्तवले होते. आता मोहिते पाटील यांनी राज्यातील सर्व खासदारांना सत्कारासाठी निमंत्रण दिल्याने महायुतीचे खासदार काय भूमिका घेणार? हे उद्या स्पष्ट होणार आहे. 

उद्याच्या कार्यक्रमानंतर काय होईल हे महाराष्ट्र पाहणार

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून येथे मोहिते पाटील यांचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत जे नवीन समीकरण बनले त्याचा चमत्कार महाराष्ट्राने बघितला, असे सांगताना उद्याच्या कार्यक्रमानंतर काय होईल हे महाराष्ट्र पाहील, असेही संकेत त्यांनी यावेळी दिले आहे. 

महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यास अनेक इच्छुक

सोलापूर जिल्ह्यात नुसतं माढा आणि पंढरपूर नसून सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील व उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 1 ऑक्टोबरनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात बैठकीला सुरुवात होणार आहे. यानंतर कोणती जागा कोणाला मिळेल हे निश्चित होईल, असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget