एक्स्प्लोर

Pandharpur : अधिक महिन्याच्या एकादशीशाठी पंढरपुरात पाच लाख भाविक दाखल, एकाच महिन्यात भरणार दुसरी आषाढी

Pandharpur Vitthal Mandir : शनिवारी होणाऱ्या अधिक महिन्यातील एकादशीसाठी पंढरपुरात पाच लाख भाविक दाखल झाले आहेत. 

पंढरपूर: दर तीन वर्षातून येणार अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास हा वारकरी संप्रदायाची पर्वणी काळ असतो. यात शनिवारी होणाऱ्या अधिक महिन्यातील एकादशी असल्याने लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. तसे तर अधिक महिना सुरु झाल्यापासून शहरात रोज दोन लाखापेक्षा जास्त भाविक येत आहेत. यातच शनिवार, रविवार या जोडून सुट्ट्या आल्यावर हा एकदा तीन ते चार लाखापर्यंत जात आहे. 

शनिवारी या पुरुषोत्तम मासातील एकादशी असल्याने ही पर्वणी गाठण्यासाठी पाच लाखापेक्षा जास्त भाविक सध्या पंढरपूरमध्ये दाखल झाले असून अजूनही हजारोंच्या संख्येने भाविकांचे येणे सुरूच आहे. यामुळे आज विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथील तिसऱ्या पत्राशेडपर्यंत गेली असून डोक्यावर रिमझिम पाऊस सुरु असूनही भाविक दर्शन रांगेत गर्दी करत आहेत. 

आज सकाळपासून चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांनी वाळवंटात गर्दी केली होती. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग आणि दर्शन रांगेत तुफानी गर्दी दिसत असल्याने एका महिन्यात दुसरी आषाढी आल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान आज मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना नाश्ता आणि चहाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. 

अधिक मासातील 30 पूजा बंद करण्याचा निर्णय 

अधिक महिन्यासाठी विठुरायाच्या (Vitthal) रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेपैकी 30 पूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझाच्या दणक्यानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 

एबीपी माझाने वाचा फोडल्यानंतर मंदिर समितीचा निर्णय

अधिक मास काळात रोज होणाऱ्या 10 पाद्यपूजा बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेबाबत मात्र कोणताच निर्णय न झाल्याने भाविकांना दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार होते. याबाबत भाविकांच्या भावनांना एबीपी माझाने वाचा फोडल्यानंतर अखेर मंदिर समितीने रोज होणाऱ्या 45 पैकी 30 पूजा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार

हा पुरुषोत्तम मास यावर्षी चातुर्मासाच्या कालावधीत येत असल्याने रोज यात्रेसारखी भाविकांची गर्दी असते. अशावेळी जास्तीत जास्त  भाविकांना दर्शनासाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करण्याची मागणी भाविकांतून होत होती. आता मंदिराने रोजच्या 30 पूजा रद्द केल्याने भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget