एक्स्प्लोर

चंद्रभागेत वाळू माफियांचा प्रताप, जीवघेण्या खड्ड्यांमुळं भाविकांना धोका, महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

चंद्रभागेच्या पात्रात (Chandrabhaga River) सध्या मोठ्या प्रमाणात वाळू (sand) उपसण्याचे काम सुरु आहे. नदीच्या पात्रात वाळू माफियांनी जीवघेणे खड्डे पाडले आहेत.

Chandrabhaga River News : चंद्रभागेच्या पात्रात (Chandrabhaga River) सध्या मोठ्या प्रमाणात वाळू (sand) उपसण्याचे काम सुरु आहे. नदीच्या पात्रात वाळू माफियांनी जीवघेणे खड्डे पाडले आहेत. या खड्ड्यांमुळं भाविकांना धोका निर्माण झालाय. यातून जर भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर महसूल अधिकाऱ्यांवर (Revenue Officers) गुन्हे दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी (Social Workers) दिला आहे. 

वाळू उपसा करुन चंद्रभागेच्या पात्राची केली चाळण

प्रशासन निवडणूक प्रक्रियेत अडकले असताना वाळू माफियांनी चंद्रभागेच्या पात्रात वाळू उपसा करुन अक्षरश चाळणी केली आहे.  ठिकठिकाणी पडलेल्या मोठा मोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांचे जीव धोक्यात आले आहेत. सध्या चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले असले तरी उजनी धरणातून सोलापूरला सोडलेले पाणी उद्यापर्यंत चंद्रभागा पात्रात पोहोचणार आहे. या पाण्याखाली हे जीवघेणे खड्डे बुडले जाणार असल्याने स्नानासाठी उतरलेल्या भाविकांना या खड्ड्यांचा अंदाज येणार नाही. यामुळं भाविकांच्या जीवाचा धोका वाढणार आहे. दरम्यान, या स्थितीत देखील प्रशासन वाळू माफियांकडे दुर्लक्ष करत आहे. रोज नवनवीन खड्ड्यांची यात भर पडत आहे.

भाविकांचा जीव गेला तर महसूल अधिकाऱ्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करणार

वाळू माफियांवर कारवाई करायची नसेल, तर प्रशासनाने करु नये मात्र किमान पात्रात पडलेले हे खड्डे तरी तातडीने बुजवावेत अशी मागणी महर्षी वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे. मात्र, अजूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं दुर्दैवाने या खड्ड्यात भाविकांचा जीव गेला तर संबंधित महसूल अधिकाऱ्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा अंकुशराव यांनी दिला आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून हजारोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक पंढरपूरमध्ये येत आहेत. सध्या जरी चंद्रभागेचे पात्र कोरडे असले तरी येत्या दोन दिवसात सोलापूरची सोडलेल्या पाण्यामुळं पुन्हा चंद्रभागा दुथडी भरून वाहणार आहे. अशावेळी चंद्रभागेत उतरलेल्या भाविकांना या जीवघेण्या खड्ड्याचा अंदाज येऊ शकणार नाही. यातच भाविक बुडाल्याच्या दुर्घटना घडू शकतात. यामुळेच प्रशासनाने तातडीने हे खड्डे  बुजवावीत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. खुलेआम वाळू माफिया नदीतील वाळू काढत आहेत. मात्र, प्रशासन वाळू माफियांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pandharpur News : चंद्रभागा बनलीय 'गटारगंगा' तर वाळवंट झालं उकिरडा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविक संतप्त

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Laxman Hake : ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
ओबीसींच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget