एक्स्प्लोर

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द, प्रकृती ठीक नसल्याची सूत्रांची माहिती

CM Eknath Shinde : प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कराड (सातारा) : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Death Anniversary)  यांची आज पुण्यतिथी असून, साताऱ्यातील कराडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेतेमंडळी पोहचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)देखील यशवंतराव चव्हाण यांच्या  स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द झाला असल्याचे समोर येत आहे. प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Death Anniversary)  यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे साताऱ्यातील कराडमध्ये त्यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी आज मोठी गर्दी होत असते. तर, आज सकाळपासून अनेक नेतेमंडळी कराडमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज कराडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी येणार होते. त्यांचा शासकीय दौरा देखील निश्चित झाला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandesh Kulkarni Majha Maha Katta : मराठी कलाकारांना हिंदीमध्ये कमालीचा आदर असतो
Amruta Subhash Sandesh Kulkarni Majha Maha Katta : अमृता-संदेशची भन्नाट लव्ह स्टोरी
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : हनिमूनचा 'तो' किस्सा, संदेश कुलकर्णींनी सगळंच सांगितलं
Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Embed widget