एक्स्प्लोर

Sangli News : उत्कृष्ट काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना iPhone ची भेट; सांगलीतील स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या भारती क्रिएशनकडून 'स्पेशल गिफ्ट'

सांगलीतील भारती क्रीएशन या स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या कंपनीने आपल्या कंपनीमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना iPhone भेट दिले आहेत. जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली.

Sangli News : दिवाळीनिमित्त अनेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आकर्षक गिफ़्ट, बक्षीस दिल्याचे आपण पाहतो. काही कंपनीनी तर चारचाकी देखील कर्मचाऱ्यांना भेट दिल्याचे आपण पाहिलं आहे. सांगलीतील भारती क्रीएशन या स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या कंपनीने आपल्या कंपनीमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना iPhone भेट दिले आहेत. जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते ही भेट कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

सांगलीत भारती क्रिएशन ही मागील 10 वर्षांपासून काम करत आहे. स्मार्ट कार्ड बनवण्यामध्ये देशात या कंपनीचे नाव एक नंबरवर आहे. दिवसाला 5 लाख स्मार्ट कार्ड बनवण्याची या कंपनीची ताकद असून तशा पध्दतीने लाख स्मार्ट कार्ड एका दिवसात बनवून डिलिव्हर देखील या कंपनीने केले आहेत. एकूण 110 कामगार या भारती क्रीएशन  कंपनीत काम करतात. भारती क्रीएशन ही कंपनी स्मार्ट कार्ड बनवण्यामध्ये देशात या कंपनीचे नाव एक नंबर वर आहे. 

कंपनीचा मालक म्हणून ज्या पद्धतीने माझी लाइफस्टाइल असेल अगदी त्याचप्रमाणे माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची देखील लाइफस्टाइल असावी असे मला नेहमी वाटत असे, संचालक श्रेयस ओऊळकर यांनी सांगितले. त्यामुळे कंपनीतील उत्कृष्ट काम करणाऱ्या १५ कामगाराना मी iPhone दिवाळीनिमित्त गिफ्ट केले आहेत. 

सांगलीतील भारती क्रिएशन ही पीव्हीसी स्मार्ट कार्ड तयार करणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. पीव्हीसी स्मार्ट कार्डच्या उत्पादनांबरोबरच प्रिंटिंग क्षेत्रातही कंपनीचा नावलौकिक आहे. भारती क्रिएशन्समध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी ग्रोइंग टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात या भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Manoj Jarange : एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget