एक्स्प्लोर

Sangli News : तपासणी नाके बंद करण्यासाठी राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक; दोन ऑक्टोबरपासून चक्काजाम करण्याचा इशारा

तपासणी नाके बंद करण्याचे आश्वासन पीएम मोदी यांनी दिले होते. तरीही 13 राज्यांत नाके अद्याप सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांना नाके बंद करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.

सांगली : वाहनांचे तपासणी नाके बंद करण्यासाठी राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड राज्यांतील तपासणी नाके तत्काळ बंद करा अन्यथा 2 ऑक्टोबरपासून चक्काजामचा इशारा वाहतूकदार संघटनेनं दिला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती वाहतूकदार संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कलशेट्टी यांनी सांगलीत (Sangli News) दिली. 

नाके बंद करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत

देशभरातील तपासणी नाके बंद करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. तरीही 13 राज्यांत नाके अद्याप सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांना नाके बंद करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर या राज्यात चक्काजाम करावा लागेल. तपासणी नाक्यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. त्यामुळे ते बंद झालेच पाहिजेत. शासनाने वाहतुकीचे किमान भाडे व त्याची व्याख्या निश्चित करावी, अशी मागणी वाहतूकदार संघटनेकडून करण्यात आली.

देशातील केवळ 13 राज्ये वगळता अन्य राज्यांनी तपासणी नाके बंद केले आहेत. याबाबत मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठकही झाली आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. सध्या आपण डिजीटल युगात वावरत असून ई-वे बिल असताना वाहन सुस्थितीत असल्याविना वाहतूक अशक्य आहे. असे असतानाही तपासणीच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनेही पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

डिजिटल युगात आभासी चलनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. असे असताना वाहतुकीमध्ये वेळ जातो. प्रगत राष्ट्रामध्ये एका दिवसात 900 किलोमीटर वाहतूक होते, मात्र, आपल्या ठिकाणी केवळ अडीचशे किलोमीटर वाहतूक होते. महाराष्ट्रासह कर्नाटक व छत्तीसगड या राज्यातील तपासणी नाके हटविण्यात यावेत. अन्यथा, 2 ऑक्टोबरपासून वाहतूकदार संपावर जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी सुरेंद्र बोळाज, महेश पाटील, नागेश म्हारगुडे, प्रितेश कोठारी आदी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget