एक्स्प्लोर

Vasai News: 6, 6...दोन षटकार टोलावले, तिसरा मारण्याआधी प्राण गमावले; वसईत क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू

Vasai News: सागरला वझेला अगोदर देखील हृदयविकाराचा झटका आला होता.

Vasai News वसई: क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसईच्या कोपर गावांतील सागर वझे हा 27 वर्षाचा तरुण गावात, गावातील टीमसोबत मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मात्र सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी दोन चेंडूवर दोन षटकार मारले आणि  तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच कोसळून मृत्यू झाला.  ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. 

सागरला वझेला अगोदर देखील हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा डॉक्टरने त्यास क्रिकेट खेळाण्यास मनाई केली होती. मात्र क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला. सागरची फलंदाजी येताच त्याने दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानावर कोसळला त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केलं.  तरुण वयातच या मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याने या परिसरातील क्रिकेट प्रेमी व खेळाडूनी हळहळ व्यक्त केली.

सध्या हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण लोकांमध्ये वाढत चाललं आहे. शरीराने तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींना देखील हृदयविकाराचे झटके येत आहेत. ज्यामुळे त्यांचा कमी वयात मृत्यू होत आहे. कोरोना या वैश्विक महामारीनंतर लोकांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण सध्या तरुण वयात लोकांमध्ये हृदयाच्या संबंधित आजार का उद्भवत आहे? तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याने पालकांसाठी हा आता चिंतेचा विषय ठरत आहे .

संबंधित बातमी:

IND vs ENG 3rd T20: भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये रंगणार आज तिसरा टी-20 सामना; सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget