एक्स्प्लोर

Raigad Accident : सहलीवरुन परत येणाऱ्या बसचा माणगाव - रायगड रस्त्यावर अपघात, 10 प्रवासी जखमी

माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत येणाऱ्या बसला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Raigad Bus Accident : माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत येणाऱ्या बसला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळली आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ते प्रवासी किल्ले रायगडावर गेले होते. परतत असताना बसला हा अपघात झाला आहे. हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.

सर्व प्रवासी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला आले होते. आज सायंकाळच्या सुमारास परतीच्या मार्गावर असताना किल्ले रायगड ते निजामपूर मार्गावरील घरोशीवाडीनजीक या बसचा अपघात झाला. यावेळी, अवघड वळणावर बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली सुमारे 10 ते 15 फूट कोसळली. यामुळं या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांवर माणगावच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु

या बसमध्ये पालकांबरोबर त्यांची मुलेही होती. हे सगळे रायगडच्या सहलीसाठी आले होते. रायगडची सहल करुन हे प्रवासी परत जात होते. परतीच्या प्रवास सुरु असताना बसच्या चालकाचा ताबा सुटल्यानं बस रस्त्यावरुन 15 ते 20 फूट खाली दरीमध्ये कोसळल्याची माहिती स्थानिक रहिवासी रघुवीर देशमुख यांनी दिली. यामध्ये महिलाही जखमी झाल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर लगेच मी घटनास्थळी गेलो होतो. त्यानंतर सर्व जखमी प्रवाशांना घेऊन मी पाचाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्याची माहिती रघुवीर देशमुख यांनी दिली. या सर्वांवर उपचार सुरु केले. जे प्रवासी गंभीर जखमी झाले होते, त्या प्रवाशांना पाचाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने माणगावच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये भर्ती केल्याचे रघुवीर देशमुख यांनी सांगितले. ग्रमास्थ आणि बाकीच्या लोकांच्या सहकार्यामुळं योग्य तो प्राथमिक उपचार झाला आहे. आणखी काही जखमी प्रवाशांना माणगावच्या हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे रघुवीर देशमुख म्हणाले.   

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Raigad News: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! खोपोलीतील KP वॉटरफॉलवरून पर्यटक दरीत पडला, ठाण्यातील 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
सेल्फीचा मोह जीवावर बेतला! खोपोलीतील KP वॉटरफॉलवरून पर्यटक दरीत पडला, ठाण्यातील 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी महामार्गाला धोका; रस्ता खचला, सुरक्षा कठडे गेले वाहून 
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी महामार्गाला धोका; रस्ता खचला, सुरक्षा कठडे गेले वाहून 

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबताच हुकूमशाह असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबताच हुकूमशाह असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Embed widget