एक्स्प्लोर

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला...

Vidyanand Bapat : गणेशोत्सव डीजेमुक्त करण्यासाठी भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांनी नास्तिक होण्याच्या प्रवासासंदर्भात भूमिका मांडली.

Vidyanand Bapat पुणे : गणेशोत्सवाताच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्यावर डीजे विरोधात भूमिका घेतल्यानं विद्यानंद बापट चर्चेत आहेत. विद्यानंद बापट यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात अनेक मुद्यांवर भाष्य केलं.यावेळी विद्यानंद बापट यांना ते नास्तिक कधी झाले यासंदर्भात विचारलं असता त्यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली.  

घरचे नास्तिक नसतात

विद्यानंद बापट म्हणाले की कुटुंबात ज्यांचा जन्म झालेला असतो, नॉट इन कम्युन किंवा अनाथालयात जे वाढलेले नसतात तर ते कौटुंबिक असे असतात. कोकणात तर दिवाळीपेक्षा मोठा तिकडे गणेशोत्सव असतो. पुण्यातूनच नाही मुंबईतून पण चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येतात.दुसरा मोठा सण म्हणजे होळी म्हणून असतो ज्याला शिमगा म्हणतात, ते तिकडे मोठे सण साजरे होतात. टिळकांनी घरगुती गणेशोत्सव पुण्यात सार्वजनिक केला आणि मग तो करायला लागले. तिकडे माघी गणेशोत्सव साजरा होतो, हा भाद्रपदातला आहे. माघात कोकणात गणेश जयंतीचा उत्सव होतो.लहानपणी ऑफकोर्स जस रिचर्ड डॉकिन्सचा बालपणी बॅप्टिझम झालेला आहे किंवा क्रिस्टोफर हिचेन्सचा सुद्धा तर तसं लहानपणी आमच्या घरी गणेशोत्सव होत असे. कोकणात घरी गणपती तर बसायचा तिकडे घरोघरी बसतातच सार्वजनिक फक्त नसतात, असं विद्यानंद बापट यांनी सांगितलं. 

कुणाच्याच घरचे नास्तिक नसतात सहसा  रेअरली असं असतं आमच्या घरचे तर नक्कीच नास्तिक नव्हते.आता मी वेगळा झालोय,माझं वय वाढलं, मी आर्थिक दृष्ट्या वेगळा झालेलो आहे तर त्यामुळे माझं ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे. घरच्यांना ते मान्य आहे, असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं.  

विद्यानंद बापट नास्तिक कधी झाले?

आपण बाह्य जगामध्ये बघतो तेव्हा अनेक गोष्टी बघून आपल्या त्याबद्दल काही मतं बनत असतात.बाराव्या-तेराव्या वर्षापासून मला कळत होतं ते मिरची लिंबू वगैरे हे तसं पूर्वी असायचं ते बांधलेल्या वाहनांचे पण एक्सिडेंट होतात.दुकानावर ते बांधतात तरी त्याचा धंदा चालत नाही असं होत असतं,चालत असलेले व्यवसाय बंद पडतात. म्हणजे त्यानी काही फरकच पडत नाही तर हे लहानपणापासून कळत होतं, असं विद्यानंद बापट म्हणाले.  

वैचारिक पातळीवर सैद्धांतिक पातळीवर नास्तिक्याची भूमिका स्पष्ट व्हायला रिचर्ड डॉकिन्स यांचं द गॉड डिल्यूझन नावाचं पुस्तक महत्तवाचं ठरलं असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं. द गॉड डिल्यूझन वाचल्यानंतर संकल्पनात्मक स्पष्टता आली. विल्यम कॅट आणि जॉन लेनॉन  यांच्या पुस्तकांचा प्रभाव झाला. त्यामुळं कोणीही समोर आला तरी माझ्या नास्तिक्याला कसलीही बाधा येत नाही. कारणवैचारिक किंवा संकल्पनात्मक स्पष्टता माझ्या मनात आहे. पुस्तकं वाचून काढल्यानंतर कट्टर नास्तिक मी बनलो, असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Embed widget