एक्स्प्लोर

लोणावळ्यातील भुशी डॅम वीकेंडला संध्याकाळी बंद

गर्दी टाळण्यासाठी भुशी डॅमकडे जाणारा रस्ता शनिवार-रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे.

पुणे : पावसाळी वीकेंड म्हटला, की पर्यटकांची पावलं आपसूकच धरणं आणि धबधब्यांकडे वळतात. लोणावळ्यातील भुशी डॅम तर एकदम हॉट डेस्टिनेशन. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी भुशी डॅमकडे जाणारा रस्ता शनिवार-रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. भुशी धरण आणि लायन्स पॉईंट परिसरात शनिवार-रविवार आणि सलग सुट्टयांच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणासाठी भुशी डॅम आणि लायन्स पॉईंटकडे जाणारा मार्ग संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
पावसाळ्यात ठाणे-पालघर-रायगडात धबधब्यांवर पर्यटनबंदी
भुशी धरण आणि लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे पाच ते सहा किमी अंतरापर्यंत ट्राफिक जाम असतो. त्यामुळे पर्यटकांना तास-तासभर या वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. या परिसरात पायी येणाऱ्या पर्यटकांनाही रस्त्यावरुन चालणं कठीण होतं. ट्रक, टेम्पो, बस, मिनी बस यासारख्या अवजड वाहनांना दरवर्षीप्रमाणेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसात शहरात प्रवेश बंदी असेल.
पावसाळ्यात ठाणे-पालघर-रायगडात धबधब्यांवर पर्यटनबंदी
पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. भुशी धरण आणि लायन्स पॉईंटसह भाजे, लोहगड, गिधाड तलाव ही सर्व पर्यटनस्थळंही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पर्यटकांसाठी बंद केली जाणार आहेत. पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षासहलीचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. महिलांची छेडछाड, अश्लील शेरेबाजी, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी, धांगडधिंगा, मद्यपान किंवा हुक्का ओढताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. यापूर्वीच ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघरमध्ये धरण आणि धबधब्यांवर पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटनाचा आनंद घेताना अतिउत्साहात घडणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
Personal Loan : यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
Personal Loan : यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
यंदाच्या सणासुदीला झटपट पर्सनल लोन मिळवा,बजाज फिनसर्व्ह’च्या वतीने प्राइम लोन फेस्टिव्हल सुरू 
Manoj Jarange : कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
तुमचं फोटोशॉप चांगलं, फक्त एक चूक सोडली, त्यावेळी NCT अस्तित्वातच नव्हती; भाजपचा दावा काँग्रेसने खोडून काढला
तुमचं फोटोशॉप चांगलं, फक्त एक चूक सोडली, त्यावेळी NCT अस्तित्वातच नव्हती; भाजपचा दावा काँग्रेसने खोडून काढला
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
Embed widget