एक्स्प्लोर

Pune Kasaba Peth Chinchwad By Election : कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळावी; मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक स्पष्टच बोलले

पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक, इच्छूक उमेदवारांची संख्या वाढू लागली. त्यात मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी घरातील एकाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 Pune Kasaba Peth chinchwad By Election: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasaba peth pune) आमदार मुक्ता टिळक (Mukta tilak) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने या दोन मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या या दोन आमदारांच्या निधनानंतर या दोन मतदारसंघातील परिस्थिती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून या दोन्ही जागांवर टिळक आणि जगताप यांच्या परिवारातूनच कुणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

घरातील एकाला उमेदवारी मिळावी, मात्र : शैलेश टिळक

पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक, इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली. त्यात मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी घरातील एकाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यांचा निर्णय अंतिम असेल, असंही ते म्हणाले. मुक्ता टिळकांनी मागील 20 वर्ष या परिसरात काम केलं आहे. महापौर असताना त्यांनी पायाभूत सुविधांवर काम केलं आहे. त्यानंतर आमदार असताना देखील त्यांनी उत्तम काम केलं. मात्र मागील 3 वर्षांपासून त्यांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे त्यांना जेवढं काम करणं शक्य झालं तेवढं त्यांनी केलं आहे. मात्र त्यांना अनेक कामं करायची होती. ते कामं त्या करु शकल्या नाहीत, असंही ते म्हणाले.

मागील 20 वर्षात महापौर असताना आणि त्यानंतर आमदार असताना त्यांनी उत्तम काम केलं. समस्या सोडवल्या. हे सगळं पाहता कसबा विधानसभा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा असल्याचं देखील ते म्हणाले. त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यास इच्छुक उमेदवारांची संख्यादेखील मोठी आहे. त्यात महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर, खासदार गिरीश बापट यांच्या सुन स्वरदा बापट, नगरसेवक धीरज घाटे असे अनेकजण इच्छुक आहेत. कॉंग्रेस ही पोटनिवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. 

कॉंग्रेसने कंबर कसली...

कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी देखील या निवडणूकीसाठी कंबर कसल्याची माहिती आहे. उमेदवारांची नावं अजून समोर आले नसले तरी त्यांची तयारी सुरु झाल्याच्या चर्चा आहे. मात्र भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट न दिल्यास कॉंग्रेस रोहित टिळक यांना उमेदवारी देऊ शकते.  राष्ट्रवादीची या मतदारसंघात ताकद असल्याने निवडणूक झाल्यास राष्ट्रवादीची भुमिका देखील महत्वाची राहणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad Crime : आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
Dog Attack in Pune: पुण्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला, CCTV मध्ये भयंकर दृश्य, भटक्या कुत्र्यांचा हादरवणारा हल्ला, अंगावर कपडाही ठेवला नाही
पुण्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला, CCTV मध्ये भयंकर दृश्य, भटक्या कुत्र्यांचा हादरवणारा हल्ला, अंगावर कपडाही ठेवला नाही
LPG e-KYC: घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे हाकेंचं नाव पुढे; शरद पवारांकडूनही उमेदवार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
Embed widget