एक्स्प्लोर

पुण्यात RTI कार्यकर्त्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये 11 जणांची नावं

आता आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय निसार शेख यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

पुणे : दौंडमधील माहिती अधिकार कार्यकर्ते निसार शेख यांनी तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका चिठ्ठीत 11 जणांची नावं लिहून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दौंड शहरात एकाच नावाचे दोन मदरसे चालू असून, त्याबद्दल आरटीआय कार्यकर्ते निसार शेख यांनी पुण्यातील धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली होती. याचा पाठपुरावाही ते वारंवार करत होते. मात्र मदरशांशी संबंधित 11 जण निसार शेख यांना त्रास देऊ लागले आणि त्या त्रासाला कंटाळून निसार शेख यांनी आत्महत्या केली. माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या 11 जणांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत माझ्या पार्थिवाचे दफन करु नये, असे निसार शेख यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. शिवाय, त्यांनी आत्महत्येपूर्वी या संदेशाचा व्हिडीओही तयार केला. आता आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय निसार शेख यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्यांची नावं आहे, त्या 11 जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिस आरोपींना अटक करु शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, सरकार हजारदा संवाद साधण्यास तयार, चंद्रशेखर बाववनकुळेंचा हल्लाबोल 
राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, सरकार हजारदा संवाद साधण्यास तयार, चंद्रशेखर बाववनकुळेंचा हल्लाबोल 
Supriya Sule On Ajit Pawar Rakshabandhan: प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
Pune Crime : श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; पुण्यातील धक्कादायक घटना
श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Embed widget