एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

आणि पुण्याच्या विक्रमवीराने 66 वर्षांनी नखं कापली...

श्रीधर चिल्लाल यांच्या 31 फूट लांबं नखांचं जतन 'रिप्लीज, बिलिव्ह इट ऑर नॉट' या अमेरिकेतील संग्राहलयात करण्यात येत आहे.

पुणे : जगातील सर्वात लांब नखं असलेल्या पुण्यातील विक्रमवीराने अखेर बोटांना नेलकटर लावलं! 82 वर्षीय श्रीधर चिल्लाल यांनी तब्बल 66 वर्षांनंतर आपली नखं कापली आहेत. चिल्लाल यांच्या नखांचं जतन 'रिप्लेज, बिलिव्ह इट ऑर नॉट' या अमेरिकेतील संग्रहालयात करण्यात येत आहे. श्रीधर यांच्या वाढलेल्या पाचही नखांची लांबी थोडी-थोडकी नव्हे, तर 31 फूट इतकी आहे. म्हणजेच श्रीधर चिल्लाल यांच्या नखांची लांबी साधारण तीन मजली उंच इमारतीइतकी झाली होती. श्रीधर यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासून नखं वाढवायला सुरुवात केली होती. डाव्या हाताची नखं त्यांनी इतक्या वर्षांत कापली नाहीत, तर उजव्या हाताची नखं ते नियमितपणे कापत होते. आणि पुण्याच्या विक्रमवीराने 66 वर्षांनी नखं कापली... दुर्दैवाने या विक्रमामुळे त्यांच्या हाताला कायमस्वरुपी अपंगत्व आलं आहे. त्यांना आपल्या डाव्या हाताची मूठ उघडता येत नाही. वयोमानानुसार श्रीधर यांना नखांची निगा राखणं कठीण जात होतं. झोपतानाही त्यांना नखामुळे अडथळा येत असे. इतकंच काय, वाऱ्याची साधी झुळूकही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असे. अशी झाली सुरुवात... 1952 मध्ये श्रीधर यांच्याकडून एका शिक्षकाचं लांब नख चुकून तुटलं. त्यामुळे त्यांना शिक्षकाचा ओरडा खावा लागला होता. 'तुला तुटलेल्या नखाची किंमत कधीच समजणार नाही, कारण तुझी कशासोबतही बांधिलकी नाही.' त्यामुळे श्रीधर यांनी आव्हान म्हणून स्वत:ची नखं वाढवायचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांच्या नखांची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली. आपल्या या अनोख्या प्रेमाचं जतन व्हावं, ही चिल्लाल यांची प्रबळ इच्छा पूर्ण होत आहे. चिल्लाल यांच्या नखांचं जतन 'रिप्लेज, बिलिव्ह इट ऑर नॉट' या टाइम्स स्क्वेअरमधील संग्रहालयात करण्यात येत आहे. आणि पुण्याच्या विक्रमवीराने 66 वर्षांनी नखं कापली...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरतीMumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावलेAbu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Embed widget