एक्स्प्लोर

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

 भामा आसखेड प्रकल्पाशी संबंधित सुरू असलेल्या बांधकामांमुळे गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आ

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात गुरुवारी (Pune News) काही परिसरात पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. भामा आसखेड प्रकल्पाशी संबंधित सुरू असलेल्या बांधकामांमुळे गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नव्याने बांधण्यात आलेली पाईपलाईन मुख्य पाणी पुरवठ्याच्या जाळ्याला जोडणे आणि ठाकरशी टाकीवरील देखभालदुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार 1 मार्च 2024 रोजी सकाळच्या वेळेत पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता आहे.

भामा आसखेड प्रकल्पांतर्गत ठाकरशी तलावातील पाईपलाईनवर फ्लो मीटर बसविल्याने 29 फेब्रुवारी 2024 रोजी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्याचप्रमाणे1  मार्च 2024 रोजी पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आहे. सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन त्यानुसार सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या परिसरात पाणीपुरवठा बंद असेल?

आदर्श नगर, कल्याणी नगर, हरिनगर, रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेश नगर,  म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल संकुल, विश्रांतवाडी सेक्टर 112अ, कस्तुरबा, टिंगरे नगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जय जवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क,विमानतळ क्षेत्र, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी,मिस्टर पार्क,ठुबे पठारे नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात पाणीकपात नाही!

भर उन्हाळ्यात पुणेकरांची  पाणीकपात टळली आहे. कालवा समितीच्या बैठकीत  पुण्यात पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.मागील काही महिन्यांपासून पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार होती. पाणीकपात होणार आणि भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र होतं. पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस यावेळी पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात झाला होता मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही.

इतर महत्वाची बातमी-
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget