एक्स्प्लोर

Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणेकरांना भर उन्हाळ्यात पाणी जपून वापरावं (Pune Water Supply)  लागणार आहे.  पुणे महापालिकेने बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर सह काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पुणे : पुणेकरांना भर उन्हाळ्यात पाणी जपून वापरावं (Pune Water Supply)  लागणार आहे.  पुणे महापालिकेने बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर सह काही भागात विविध जलवाहिन्यांमधील नियोजित विद्युत दुरुस्तीमुळे या गुरुवारी पाणीकपात होणार असल्याचे जाहीर केले आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्र, चांदणी चौक पाण्याची टाकी, पॅनकार्ड क्लब पाण्याची टाकी आणि भामा आसखेड प्रकल्पातील कामांमुळे शहराच्या काही भागांना याचा फटका बसणार आहे. नियोजित कामांमुळे त्या दिवशी या भागात पाणीटंचाई जाणवेल, असे मनपा पाणी विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

कोणत्या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार?

पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भागात पाणी नसणार आहे. त्यासोबतच पाषाण, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, पाषाण, परमहंसनगर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, कुंभारवाडी टाकी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू सोसायटी, पॉप्युलरनगर, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, कांचन गंगा, अलकनंदा सोसायटी, सहजानंद, किर्लोस्कर कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पुणे-मुंबई बाह्यवळणाच्या दोन्ही बाजू, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, गोसावी वस्ती, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम, सोसायटी, शाहू काॅलनी, वारजे जकात नाका, गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, वडार वस्ती, हॅपी काॅलनी, डहाणूकर काॅलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, आयडीयल काॅलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, खैरेवाडी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, संगमवाडी, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, गोकुळनगर पठार या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे. तसेच हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग, दामोदरनगर, विश्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, मीनाश्री पुरम, कात्रज आगम मंदिर परिसर, बालाजीनगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगगर, दत्तनगर, आंबेगाव रस्ता, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संतोषनगर, जांभूळवाडी रस्ता, धनकवडी गावठाण परिसरा, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ आणि २, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, सुखसागरनगर भाग 1 आणि 2, कात्रज-कोंढवा रस्ता, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, खडी मशिन परिसर, लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, थिटे वस्ती, तुकारामनगर, चंदननगर, रामटेकडी, सय्यदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, नागरिकांनी आरडाओरड केली अन् मोठा अर्थ टळला; पुण्यात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरूDevendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Embed widget