एक्स्प्लोर

Pune Wall Collapse : कोणत्याही परिस्थिती दोषींना सोडणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

पुणे : पुण्यामधील कोंढवा परिसरातील आल्कन या सोसायटीची भिंत कोसळून 15 मुजरांचा मृत्यू झाला आहे. सोसायटीची कंपाऊंड वॉल शेजारी उभारण्यात आलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्यांवर कोसळली. या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने जमिनीत खोदकाम सुरु होते. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे सोसायटीची भिंत कोसळली. ज्यामधे 15 मजूर आणि त्यांची कुटुंबं अडकली. आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. तसेच खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारानेदेखील मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांना कंपाऊंडच्या बाजूला राहण्यासाठी निवारा करुण दिला होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, असी मागणी नागरिक करत आहेत. याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोंढवा दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील 24 तासांच्या आत याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पाहा पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले? याप्रकरणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी माध्यमांनी बातचित केली. यावेळी टिळक यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नसल्याची ग्वाही दिली. टिळक म्हणाल्या की, कंपाऊंड शेजारी केलेलं खोदकाम बेकायदेशीर असेल तर त्याला परवानगी कोणी दिली? कोणकोणत्या नियमांचं उल्लंघन केलं गेलं? याची चौकशी करुन कठोर कारवाई करु. पुण्यात भिंत कोसळून 17 मजुरांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया | ABP Majha बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे 15 लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे बिल्डरसह महापालिकेतल्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी माजी आमदार महादेव बाबर यांनी केली आहे. घटनास्थळी पाहणी करायला आले असताना त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. पुण्यात मृत्यूचं तांडव, कोंढव्यातील माजी आमदार महादेव बाबर यांची प्रतिक्रिया | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget