एक्स्प्लोर

Pune Raj Thackeray : बैठक बोलवली पण पदाधिकारीच उशिरा आले; राज ठाकरे तडकाफडकी माघारी परतले; पुण्यात नेमकं काय घडलं?

राज ठाकरेंनी पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरे माघारी परतले आहे.

पुणे : पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे. साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार होती. मात्र पदाधिकारी नसल्याचं पाहून राज ठाकरेंचा राज अनावर झाला आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले.

पुण्यात नक्की काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे नवी पेठेतील पक्ष कार्यालयातून निघून गेले. पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र नंतर या बैठकीची वेळ बदलून दोन करण्यात आली. दोन ते सव्वा दोन वाजता पदाधिकाऱ्यांना आणि विभागप्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. राज ठाकरेदेखील सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात पोहचले होते. मात्र या शहरातील कार्यालयात मुख्य पदाधिकारी नव्हते. ज्यांना बैठकीला बोलवण्यात आलं होतं ते विभागप्रमुखही पोहचले नव्हते.  लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विधानसभेच्या प्रत्येक प्रमुखाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या सगळ्यांनी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते. त्यामुळे पुणे मनसेसाठी ही बैठक महत्वपूर्ण होती. मात्र सव्वा तीन वाजता राज ठाकरे अचानक ही बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले.

पदाधिकाऱ्यांची तारांबळ

राज ठाकरे सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात आले त्यावेळी पक्ष कार्यालयाच कोणीच उपस्थित नव्हतं. राज ठाकरे आल्याचं माहित झाल्यानंतर सगळ्याच पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांची तारांबळ उडाली. शहरातील विविध भागातील पदाधिकारी कार्यालयापर्यंत कसेबसे पोहचले. मात्र तोपर्यंत राज ठाकरेंचा राग अनावर झाला होता. राज ठाकरे कार्यालयात तासभर थांबले मात्र त्यांनी बोलवलेल्या बैठकींच्या विषयावर कोणाशीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. पुढच्या निवडणुकीची काय रचना असेल?, निवडणूक कशी पार पाडणार?, यासंदर्भात ही बैठक बोलवली होती. मात्र या संदर्भात राज ठाकरेंनी कोणाशीही चर्चा केली नाही. पदाधिकाऱ्यांसोबत ते बसून होते आणि सव्वा तीनच्या दरम्यान ते तडकाफडकी या कार्यालयातून बाहेर पडले आणि थेट मुंबईला रवाना झाले. मात्र आता पदाधिकाऱ्यांची पुढची बैठक होणार का? आणि राज ठाकरे नेमकं पदाधिकाऱ्यांशी काय बोलले यासंदर्भात कोणतीही माहिती पुढे आली नाही आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Uddhav Thackeray Maval : मावळ मतदार संघासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली; उद्या ध़डाधड सभा घेणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget