एक्स्प्लोर

कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी पुणेकर सज्ज; पालिकेकडून तयारी

कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण, चीनमधून हा व्हायरस आता जगभर पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही खबरदारीचा उपाय म्हणून नायडू हॉस्पिटल सज्ज केलं आहे.

पुणे : सध्या चीनसह आशियाई देशात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनूसार जगभरात 88 हजाराहून अधिक लोकांना याचा प्रादुर्भाव झालाय. भारतातील मुंबई-पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरं जाण्याची तयारी करण्यात आलीय. सोबतच महापालिकेतर्फे शहरातही कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमध्ये 150 पेक्षा जास्त बेड त्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेत. जेव्हापासून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झालाय तेव्हापासून कोरोना व्हायरसच्या संशयित रूग्णांना या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येतंय. परदेशातुन प्रवास करुन भारतात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. इथं भरती केलेल्या रुग्णांची सँपल्स पुण्यातच असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधे पाठवली जातायत. त्यामुळे चोवीस तासांच्या आत संशयित रुग्ण कोरोना व्हायरसमुळे बाधित आहे की नाही हे समजणे शक्य झालंय. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश ते रुग्ण कोरोनाचे नाही - पुण्यातील असंख्य लोक परदेशात नोकरीला आहेत. परिणामी कोरोनाचा धोका वाढल्यानंतर त्यांनी देशात परतायला सुरुवात केली. अशातच काही दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या दोघांमध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणे दिसल्याचे बोलले जात होते. तपासणीनंतर ते संशयित रुग्ण कोरोनाचे नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह मांसाहार विक्रेतांना फटका - कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा फटका चिकन आणि मटण क्षेत्रालाही बसला. आपल्यालाही कोरोना व्हायरस होईल या भीतीने अनेकांनी चिकन, मटण खाणे वर्ज्य केले. परिणामी मागील काही दिवसांपासून या क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका बसला. परंतु, सरकारने मागील काही दिवसांपासून याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून त्याचे सकारात्मक परीणामही आता पाहण्यास मिळत आहेत. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका चिकन फेस्टिव्हलला नागरिकांनी प्रचंड गर्दी केलीय. या फेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्याणी आणि चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय. येथील पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी तब्बल एक किमीहुन अधिक मोठी रांग लावली होती. #CoronaVirus | नाशिकमधील कोरोना संशयित निगेटिव्ह, वैद्यकीय चाचणीत कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget