एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात वाहनांची पुन्हा तोडफोड; हातात कोयते, हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड

येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणाकडून वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी  येरवडा पोलिसंकडून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत (PUNE CRIME) आहे. त्यात रोज नव्या घटना समोर येत आहे. कधी कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे. तर कधी तेट रस्त्यांवर हत्या केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरु आहे. त्यातचपुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.  पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.  

येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणाकडून वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी  येरवडा पोलिसंकडून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. अजय चित्रगुप्त बागरी,सुमीत भारत सितापराव असं अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. मध्यरात्री येरवडा भागात ही घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वी  येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती.  या संदर्भात 40 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवर त्वरित अॅक्शन घेत हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आणि या प्रकरणातील आरोपी एकमेकांना ओळखत असून फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची कोयत्यांनी तसेच दगडांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच परिसरात आरडाओरडा करून जमलेल्या लोकांना "तुम्ही याठिकाणी थांबू नका, नाही तर तुम्हाला देखील सोडणार नाही" अशी धमकी देवून हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली होती. 

प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर

पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली असून ती थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर, अशा लहान मोठ्या टोळ्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांना आधीच आदेश काढून कारवाई करण्याय येणार असल्याची तंबी दिली आहे. त्यासोबतच पोलिसांनी आता सगळ्या गुन्हेगारांची  प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची डिजीटल नजर देखील असणार आहे. 

इतर महत्वाची बातमी

Pune Crime News : चीनचा कागद, आप्पा बळवंत चौकातील छपाई मशीन अन् 500 च्या बनावट नोटा; पोलिसांचा थेट छापा, एका मिनिटांत गेम खल्लास

 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Embed widget