एक्स्प्लोर

Pune Crime: धक्कादायक! मैत्रिणीच्या पतीनं केला अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Pune Crime: मैत्रिणीच्या पतीनं प्रेमाची मागणी करत अत्याचार केला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले.

Pune Crime:  मैत्रिणीच्या पतीने धमकावून तरुणीचा बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे.  सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 22 वर्षीय सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे आणि 23 वर्षीय आशिष विजय कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मैत्रिणीच्या पतीने बलात्कार केल्यानंतर संबंधित तरुणीने तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

आरोपी सिद्धर्थ हा संबंधित तरुणीच्या मैत्रिणीच्या पती आहे. त्याने तरुणीला प्रेमाची मागणी घातली तसा मेसेज केला आणि फिरायला घेऊन गेला. त्यानंतर सिद्धार्थने तरुणीवर बलात्कार केला.

फिरायला घेऊन गेल्यावर तरुणीचे काही व्हिडीओ आणि फोटो काढले. हे सगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 17 हजार रुपयांची मागणीही केली. सिद्धार्थ आणि आशिषने संबंधित तरुणीला धमकी देण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करत पैशाची मागणी देखील केली. या दोघांच्या मानसिक त्रासामुळे तरुणीने पोलीसांकडे धाव घेतली. 

पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्यात तरुणीने धाव घेतल्यानंतर या दोघांनं चंदन अटक करण्यात आली आहे.  या सगळ्या घटनेचा लवकरात लवकर तपास करुन संबंधित तरुणीला योग्य न्याय मिळेल, असं पोलीसांनी सांगितला आहे. 

नक्की काय घडलं?

तरुणीच्या मैत्रिणीचा पती सिद्धार्थ आणि तरुणी काही कारणास्तवर तिघे भेटायचे. त्यानंतर त्यांची चांगली ओळख झाली. सिद्धार्थला संबंधित तरुणी आवडायला लागली. त्यानंतर त्याने पत्नी असूनसुद्धा त्या संबंधीत तरुणीकडे प्रेमाची मागणी केली. मला तू आवडते असं सांगत त्या तरुणीला फिरायला घेऊन गेला. त्यानंतर तरुणीचे फोटो, व्हिडीओ काढले. तिच्यावर बलात्कार केला. सिद्धार्थ आणि आशिष दोघांनी तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केला. त्यानंतर तरुणीने त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी दोघांना अटक केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
Rohit Pawar : मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 03 March 2025Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Supriya Sule Swarget Girl Case : स्वारगेट प्रकरणी  दोषींना भर चौकात फाशी द्या, सुप्रिया सुळेंची मागणीABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 03 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
Rohit Pawar : मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Embed widget