एक्स्प्लोर

वन खात्यात नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन, 38 जणांची 1 कोटी 24 लाखांना फसवणूक

या सात जणांच्या टोळीने जानेवारी 2021 ते मे 2022 या दरम्यान वन खात्यात नोकरी लावतो असं सांगून 38 इच्छुक तरुणांची फसवणूक केली. यासाठी आरोपींनी तरुणांकडून 1 कोटी 26 लाख एवढी रक्कम घेतली.

बारामती : वन खात्यात नोकरी मिळवून देण्याचं सांगून पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यातील 38 जणांची 1 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या तरुणाने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात पैकी पाच आरोपींना सासवड पोलिसांनी अटक केली असून दोघे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या सात जणांच्या टोळीने जानेवारी 2021 ते मे 2022 या दरम्यान सासवड, जेजुरी, वीर, पिंपरी चिंचवड या परिसरातील जवळपास 18 गावातील 38 इच्छुक तरुणांची वन खात्यात नोकरी लावतो असं सांगून फसवणूक केली. यासाठी आरोपींनी तरुणांकडून 1 कोटी 26 लाख एवढी रक्कम घेतली. त्यासाठी त्यांनी बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, शिक्का, खाकी गणवेश असे विविध साहित्य वापरुन या 38 जणांकडून रोख स्वरुपात तसंच आपल्या बँक खात्यावर रक्कम जमा करुन घेतली.  

अविनाश भोसले असं मुख्य तक्रारदाराचं नाव आहे. या तरुणाची 3 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. तर उर्वरित 37 जणांकडून या टोळीने असेच कमी जास्त पैसे घेतले होते. सासवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नामदेव मोरे (वय 57, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे), सुजाता पवार (वय 33, रा जेजुरी, ता.पुरंदर, जि.पुणे), हरिश्चंद्र जाधव वय 32, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे), नरेश अवचरे (वय 38 , रा. कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे), राजेश पाटील (वय 60 रा. बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुणे), संतोष जमदाडे (वय 34 ,रा.वीर,ता पुरंदर जि पुणे) आणि अजित चव्हाण (वय 67, रा.वीर,ता पुरंदर जि पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. यापैकी नामदेव मोरे आणि राजेश पाटील पसार झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना
लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना
Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी
गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी!
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Omraje Nimbalkar News : ओमराजे 3 तास विमानतळाबाहेर आलेच नाहीत, दिल्लीवरुन परतल्यानंतर पुणे विमानतळावर मोठा ड्रामा! नेमकं काय घडलं?
ओमराजे 3 तास विमानतळाबाहेर आलेच नाहीत, दिल्लीवरुन परतल्यानंतर पुणे विमानतळावर मोठा ड्रामा! नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
Karnataka MLC Election: कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
Rajya Sabha Election: इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय
इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Embed widget