एक्स्प्लोर

मुलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू; उन्हामुळे डोकं, मांडीही भाजली

पण गाडी अचानक लॉक झाली आणि तेव्हापासून तो पावणे सहा तास गाडीत अडकला होता.

पिंपरी चिंचवड : चाकणमध्ये गाडीत गुदमरुन आणि उन्हाचे चटके बसल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. करण पांडे असं मृत मुलाचं नाव आहे. सोमवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता ही घटना समोर आली. घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना, करण दुपारी बाराच्या सुमारास उन्हात उभी असलेल्या इस्टिम गाडीत बसला. पण गाडी अचानक लॉक झाली आणि तेव्हापासून तो पावणे सहा तास गाडीत अडकला होता. बजाज ऑटो कंपनीच्या मोकळया जागेत ही कार दोन महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत होती. भर दुपारचं ऊन आणि त्यात काचा बंद यामुळे तो गुदमरला. उन्हाचे चटके तर असे बसले की मांडी आणि डोक्याचे कातडीही जळाली. संध्याकाळी पावणे सहा वाजता वडिलांना त्याचा मृतदेह गाडीत आढळला.

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chatro Ki Gunj Pune : 'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

Embed widget