एक्स्प्लोर

पुणेकरांच्या भेटीला सिंहाची जोडी, कात्रज उद्यानात तेजस-सूबी

पुणे : पुणेकरांना लवकरच कात्रजच्या उद्यानात वाघासोबत सिंहसुद्धा पाहायला मिळणार आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्या वतीनं कात्रजमध्ये सिंहाची नर-मादी जोडी देण्यात आली आहे. तेजस नावाचा नर आणि सूबी नावाच्या मादीचा जन्म 2010 मध्ये झाला. 7 वर्ष वयाचं हे जोडपं सध्या कात्रज उद्यानात चांगलंच रमलं आहे. दोघांना दिवसाला 8 किलो बीफ एवढं खाद्य लागतं. त्यासाठी महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येणार आहे. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील पाच विदेशी प्रजातीचे पक्षी सक्करबाग प्राणीसंग्रहालयास देण्यात आले आहेत. त्याबदल्यात ही नर-मादीची जोडी सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने कात्रच्या प्राणीसंग्रहालयाला दिली आहे. कात्रजच्या उद्यानात सद्यस्थितीत चारशेपेक्षा अधिक प्राणी आहेत. त्यात आता सिहांच्या या जोडप्याची भर पडल्यानं कात्रज उद्यानाची शान वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Anjali Ambedkar: शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर
शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर
Hinjewadi Pune : पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या
पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget