एक्स्प्लोर

शेतकऱ्यांनंतर शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘नाम’चा पुढाकार

पुणे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोट्यवधींची रक्कम उभी करणाऱ्या अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांची ‘नाम फाऊंडेशन’ आता शहीज जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. येत्या 10 एप्रिलला राज्यातील 20 शहीद जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत केली जाणार आहे. विशेष म्हणजे अभिनेते नाना पाटेकर हे स्वत: ही रक्कम देणार आहेत. ‘नाम’चे संस्थापक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पुण्यात यासंदर्भात माहिती दिली. “शेतकरी आणि जवानांसाठी काम करणं हाच ‘नाम’च्या स्थापनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठी थोडं काम झाल्यावर आता जवानांसाठीच्या कामाकडे वळत आहोत, हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रापुरता नाही, देशभरात हा कार्यक्रम होईल.”, असं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केलं. “शेतकऱ्यांचा फुटबॉल करु नका.” शेतकऱ्यांचा फुटबॉल करु नका, असं म्हणत मकरंद अनासपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा तात्पुरता उपाय आहे. पण कायमस्वरुपी त्यांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याच पाहिजेत. जास्त गोडाऊन्स हवीत.” “शेतकऱ्याची अवस्था आईसारखी “संशोधनावर आधारित शेतीला प्राधान्य द्या. शेतकऱ्याची अवस्था आईसारखी. सगळ्यांना खायला घालायचं आणि स्वत: उपाशी रहायचं. डॉक्टर संपावर गेले तर शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला. शेतकरी संपावर गेले तर काय होईल? शेतकरी आत्महत्या करतात, पण कृषीमाल विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ऐकलंय का?” असा सवाल ही यावेळी मकरंद यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Moshi Building Collapse: 'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Parth Pawar-Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात सनईचौघडे! पार्थ पवार- कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा; भावाची पत्रिका शेअर करत रोहित पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले 'प्रेमाच्या रेशीमगाठीत...'
पवार कुटुंबात सनईचौघडे! पार्थ पवार- कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा; भावाची पत्रिका शेअर करत रोहित पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले 'प्रेमाच्या रेशीमगाठीत...'

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Embed widget