एक्स्प्लोर

Mumabai Bar and Pubs : पुण्यानंतर मुंबईतील बार अन् पबची झाडाझडती; 45 हून अधिक ठिकाणी छापेमारी

मुंबईतील पब आणि बारवरदेखील मोठी कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिका, राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची झाडाझडती सुरू केली आहे

पुणे : पुण्यात 19 मे रोजी झालेल्या अपघातावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलगा, वडिल आणि आजोबांसह डॉक्टरांना अडटक करण्यात आली आहे. त्यासोबतच बार मालक, बार टेंडर यांनादेखील अटक करण्यात आली आहे. तर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या अपघातानंतर पब आणि बारचा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे पुण्यातील मोठे बार आणि पब बंद करण्यात आले. पुण्यातील या कारवाईनंतर आता मुंबईतील पब आणि बारवरदेखील मोठी कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिका, राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची झाडाझडती सुरू केली आहे.

शनिवारी,रविवार आणि सोमवारी पोलिसांनी  मुंबईत 50 ठिकाणी छापेमारी केली.या छापेमारीत मुंबईतील पवई परिसरात एका बार आणि पबवर पोलिसांनी छापेमारी केली असता. चौकशीत एका अल्पवयीन मुलाला मद्य दिल्या प्रकरणी बारच्या मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल केला आहे. टेक बहादूर आयर (47) आणि वेटर विकास राणा (30) अशी या दोन आरोपींची नावे आहेत पवई पोलिसांनी दोघांवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बारवरील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील पोलिसांच्या संबंधित परवाना विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील अनेक भागात अनधिकृत पब आणि बार आहे. मुंबईतील अनेक परिसरात मोठ मोठ्याने धिंगाणा सुरु असतो. हाच धिंगणा थांबवण्यासाठी आणि पुण्यात घडलेल्या प्रकराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत 5 बारमधील अनधिकृत बांधकाम तोडले आहे. बाक अनधिकृत बारवर देखील पोलिसांची आणि महापालिकेची करडीनजर असणार आहे. 

पुण्यातीलदेखील 40 हून अधिक पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे. या पबवर धिंगाणा सुरु असतानाच पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात पुण्यातील नामवंत बारला टाळे ठोकले आहेत. त्यात 2BHK, बॉलर, डिमोरा, कॉझी अॅन्ड ब्लॅक या बार्सचा समावेश आहे. शिवाय बाकी बार आणि पबवरदेखील पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील इतर पब बंद होण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Porsche Car Accident : ड्रायव्हरला डांबून नेणारी मर्सिडीज जप्त; अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणी वाढणार

Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget