एक्स्प्लोर

koyta gang : कोयता गॅंग इज बॅक! 'आम्ही या एरियातील भाई', कोयता गॅंगची पुन्हा दहशत; चार जण अटकेत

 पुण्यात पुन्हा कोयता गॅंग (Koyta gang) सक्रिय झाली आहे. आम्ही  (Pune crime) एरिया मधील भाई म्हणत चार तरुणांनी कोयते घेऊन दहशत माजवली आहे.

Pune Koyta gang :   पुण्यात पुन्हा कोयता गॅंग (Koyta gang) सक्रिय झाली आहे. आम्ही  (Pune crime) एरिया मधील भाई म्हणत चार तरुणांनी कोयते घेऊन दहशत माजवली आहे. पुण्यातील उत्तमनगर भागात चार जणांनी कोयता घेऊन पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. यामुळे परिसरात सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या चारही जणांना पुणे पोलिसांन अटक केली आहे. 

चंद्रकांत सुतार (30), सूरज गायकवाड (22), राहुल धोडगे (28), अथर्व यनपुरे (19) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चार जणांनी उत्तम नगर परिसरात कोयते घेऊन दहशत माजवली होती. बळजबरी करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि या परिसरात भीतीचं वातावरणदेखील निर्माण झालं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांची कोणाशी तरी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या चारही जणांनी मिळून त्या व्यक्तींना शोधण्यासाठी उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात या ठिकाणी आले. या परिसरात येताच त्यांनी त्यांच्या जवळील कोयते काढले आणि दुचाकीवरून परिसरात दहशत माजवली. "आम्ही या एरिया मधील भाई आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तर खल्लास करून टाकू" असे म्हणत त्यांनी नागरिकांवर कोयते उगारले. दरम्यान, त्यांनी या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रिजवर पडलेला पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ गोंधळ घातल्यानंतर या चार जणांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या सगळ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोयगा गॅंगची दहशत संपेना...

मागील सहा महिन्यांपासून पुण्यात दहशत माजवणाऱ्या गॅंग धुमाकूळ घालत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंगच्या अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मात्र या गॅंग अजूनही दहशत माजवत आहेत. त्यामुळे पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच अनेक कोयतेदेखील जप्त केले आहेत. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीची अनेक ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी गाडी घेऊन पेट्रोलिंग करणं शक्य होत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग पोलिसांकडून सुरू करण्यात आलं आहे. पायी पेट्रोलिंगमुळे जनतेशी संवादही साधता येतो आणि गुन्हेगारीलाही आळा बसतोय, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget