एक्स्प्लोर

फुटबॉलप्रेमी भट आजोबांचं ‘लेपल पिन’ कलेक्शन

अनेक देशाचे पंतप्रधान आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती हे लेपल पिन आपल्या ब्लेझरवर अभिमानाने लावत असतात. तर पुण्यातील या भट आजोबांना हे लेपल पिन जमा करण्याचा छंद लागला आहे.

पुणे : रशियात एकविसाव्या फिफा विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी येणारी खेळांच्या दुनियेची जणू दिवाळी. जगभरात या खेळाचे चाहते आहेत. या खेळाच्या आवडीपायी लोक काय काय करतील याचा नेम नाही. पुण्यातले श्रीनिवास भट आजोबाही फुटबॉलचे निस्सीम चाहते आहेत. फुटबॉलच्या वेडापायी त्यांनी आपल्या घरात लेपल पिनचे कलेक्शनच केले आहे. या लेपल पिनला फुटबॉल जगतात बराच मान आहे. प्रत्येक संघाच्या लेपल पिन या वेगवेगळ्या असतात. आणि त्या त्या संघातील खेळाडू, त्यांचे पाठीराखे हे लेपल पिन आपल्या ब्लेझरवर अभिमानाने मिरवत असतात. भट आजोबा हे महिला हॉकी संघाचे काही काळ सदस्य देखील राहील आहेत. अनेक देशाचे पंतप्रधान आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती हे लेपल पिन आपल्या ब्लेझरवर अभिमानाने लावत असतात. तर पुण्यातील या भट आजोबांना हे लेपल पिन जमा करण्याचा छंद लागला आहे. फुटबॉलप्रेमी भट आजोबांचं ‘लेपल पिन’ कलेक्शन 1995 साली हे आजोबा फ्रान्समध्ये फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेले होते. तेव्हापासून त्यांना हे लेपल पिन जमा करण्याचा छंद लागला आहे. बरं हे लेपल पिन सहजासहजी मिळतही नाहीत. त्यासाठी खिसा रिकामा करावा लागतो. परंतु असे असतानाही भट आजोबांच्या संग्रहात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लेपल पिन जमा झाल्या आहेत. भट आजोबांच्या घरात प्रवेश करताच हा लेपल पिनचा खजिना नजरेस पडतो. या लेपल पिनसाठी त्यांनी भिंतीत कपाट तयार केले असून यामध्ये मांडणी केली आहे. भट आजोबा फक्त फुटबॉलप्रेमीच नाहीत तर क्रिकेट, बास्केटबॉल, टेनीस या खेळाचे देखील निस्सीम चाहते आहेत. त्यांनी या खेळाच्या देखील अनेक लेपल पिन जमा केल्या आहेत. खेळाप्रती आवड असलेल्या भट आजोबांनी फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघानेही खेळावे अशी इच्छा व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
Payal Pawar Zhambre Death Case Pune: लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती
लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा

Embed widget