एक्स्प्लोर
Pune Bhimashankar : भीमाशंकर मंदिरात लाठ्या, काठ्या घेत पुजारीच आपसात भिडले, पूजेवरून मानापमान नाट्य
बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या पुण्यातील भिमाशंकर मंदिरात पुजारीच एकमेकांत भिडल्याचं समोर आलंय. पूजा करण्याचा मान नेमका कोणाचा यावरून सुरू झालेला वाद, थेट हाणामारीपर्यंत गेला.
भिमाशंकर, पुणे : बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या पुण्यातील भिमाशंकर मंदिरात पुजारीच आपसात भिडल्याचं समोर आलंय. पूजा करण्याचा मान नेमका कोणाचा यावरून सुरू झालेला वाद, थेट हाणामारीपर्यंत गेला. आता याची दृश्यं समोर आलेली आहेत. हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड घेऊन, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत या पुजाऱ्यांची मजल गेलेली आहे. पुजाऱ्यांची दोन गटातील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खेड पोलिसांनी 36 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement