Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा; एसटी कामगार संघटनेचे खळबळजनक आरोप
Gunaratna Sadavarte, Pune : सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा, एसटी कामगार संघटनेचे गंभीर आरोप

Gunaratna Sadavarte, Pune : वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला आहे. नोकरभर्ती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा पुरावा एसटी कामगार संघटनेने सादर केलाय. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे (Sandip Shinde) यांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप केले आहेत.
पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकावल्याचा व्हिडिओ
बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तर जयश्री पाटील यांच्या खात्यावरती संचालक मगरे, सितापराव, उके आणि घकाते यांनी 43 लाख जमा केल्याचा एसटी कामगार संघटनेने म्हटलं आहे, दरम्यान, एसटी बँक भर्ती घोटाळ्यातले पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकावल्याचा व्हिडिओ देखील तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी यावेळी माध्यमांसमोर सादर केलाय.
सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
नोकरभर्ती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा थेट पुरावा केला सादर
एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांचा सदावर्तेवर गंभीर आरोप
बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतल्याचा आरोप
तर जयश्री पाटील यांच्या खात्यावरती संचालक मगरे, सितापराव, उके आणि घकाते यांनी 43 लाख जमा केल्याचा आरोप.
दरम्यान, एसटी बँक भर्ती घोटाळ्यातले पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकावल्याचा व्हिडिओ देखील तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी यावेळी माध्यमांसमोर सादर केला...

बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...#BeedNews #BeedCrime #SantoshDeshmukh #WalmikKarad #BeedPolice #DhananjayMundehttps://t.co/1W0Q8yyqAE
— ABP माझा (@abpmajhatv) January 18, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज