एक्स्प्लोर

फटाक्यांमुळे बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराला आग

बारामती: बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराला आज फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उडवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली. राष्ट्रवादीचे किरण गुजर, अमर धुमाळ, सुधीर पानसरे, गणेश सोनावणे आणि उपनगराध्यक्ष जय पाटील यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. आज नवनियुक्त सदस्यांच्या कामकाजाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. याच फटाक्यांमुळे नगरपरिषदेच्या गेटनं अचानक पेट घेतला. ऐनवेळी आग पेटल्यानं  सगळ्यांचीच धांदल उडाली. ही आग तब्बल 15 मिनिटांनंतर विझवण्यात यश आलं. मात्र, नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांनी या घटनेकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलं.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरण! पुणे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली! रोहित पवारांचा मोठा निर्णय
MPSC पेपरफुटी प्रकरण! पुणे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली! रोहित पवारांचा मोठा निर्णय
Ketan Agrawal Case: केतन अग्रवालच्या कटात आणखी पाच जणांचा सहभाग? चार्जशीट दाखल होताच वडिलांचा खळबळजनक आरोप; म्हणाले...
केतन अग्रवालच्या कटात आणखी पाच जणांचा सहभाग? चार्जशीट दाखल होताच वडिलांचा खळबळजनक आरोप; म्हणाले...
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Crime Love Story: प्रियकर सुनेबद्दल वाईट बोलला, आजीबाईंनी कायमचा संपवला, पंढरपूरच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट
प्रियकर सुनेबद्दल वाईट बोलला, आजीबाईंनी कायमचा संपवला, पंढरपूरच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट
लक्झरी बस अडवून FDA ची धाड; मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त, चाचणीसाठी प्रयोगशाळेत
लक्झरी बस अडवून FDA ची धाड; मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त, चाचणीसाठी प्रयोगशाळेत
Shweta Mahale on Rahul Bondre : राहुल गांधी यांच्या फोननंतर राहुल बोंद्रे यांचा काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय, चिखलीच्या आमदार श्वेता महाले म्हणाल्या..
राहुल बोंद्रे यांचा काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय, चिखलीच्या आमदार श्वेता महाले म्हणाल्या...
विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयातून धक्का; उच्च न्यायालयाचा निर्णय कायम, पण रिक्त जागेवर तुर्तास नियुक्ती नको
विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयातून धक्का; उच्च न्यायालयाचा निर्णय कायम, पण रिक्त जागेवर तुर्तास नियुक्ती नको
पाऊस नाही, पीकं वाळली; शेतकऱ्यांनी तहसीलसमोर सोयाबीनसह बैलगाडी पेटवली
पाऊस नाही, पीकं वाळली; शेतकऱ्यांनी तहसीलसमोर सोयाबीनसह बैलगाडी पेटवली
Bhiwandi Crime Magur fish Walking catfish: भिवंडीत सापडला धोकादायक मांगूर माशांचा प्रचंड साठा, लगेच खड्डा खणला अन् भसाभसा मीठ ओतून संपवलं
भिवंडीत सापडला धोकादायक मांगूर माशांचा प्रचंड साठा, लगेच खड्डा खणला अन् भसाभसा मीठ ओतून संपवलं
दुष्काळ निवारणासाठी उपसमिती गठीत, सर्व मंत्री-आमदार बांधावर दिसतील; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
दुष्काळ निवारणासाठी उपसमिती गठीत, सर्व मंत्री-आमदार बांधावर दिसतील; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय; 'दुष्काळ' निवारणासाठी सरकार एक पाऊल पुढे, मुंबई मेट्रोसाठीही महत्त्वाचं
मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय; 'दुष्काळ' निवारणासाठी सरकार एक पाऊल पुढे, मुंबई मेट्रोसाठीही महत्त्वाचं
Embed widget