एक्स्प्लोर

हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

'मी जेव्हा त्या रस्त्यानं जात होतो त्यावेळी मी या मुलाला खाली पडलेलं पाहिलं. त्याच्या शरीरातून बरंच रक्त वाहत होतं. तिथं बरेच लोकं होते काहीजण तर त्याचा व्हिडीओही काढत होते. पण त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.'

पुणे: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना काल (गुरुवार) घडली. एका 25 वर्षीय अपघातग्रस्त इंजिनीअरला वेळेत मदत न मिळाल्यानं त्याला आपल्या प्राणांना मुकावं लागलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंजिनीअरला मदत करण्याऐवजी लोकं फक्त त्याचे फोटो काढत होते. सतीश प्रभाकर असं या इंजिनीअरचं नाव असल्याचं समजतं आहे. ऑफिसमधून परतत असताना एका अपघातात तो गंभीर जखमी झाला. तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना लोकांनी त्याचे फोटो, व्हि़डीओ काढले पण एकाही व्यक्तीनं त्याला मदतीचा हात दिला नाही. त्याचवेळी कार्तिकराज काथे हे डॉक्टर त्याच रस्त्यानं जात असताना त्यांनी सतीशला पाहिलं आणि आपली गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीतून सतीशला रुग्णालयात दाखल केलं. तिथे सतीशला मृत घोषित करण्यात आलं. 'मी जेव्हा त्या रस्त्यानं जात होतो त्यावेळी मी या मुलाला खाली पडलेलं पाहिलं. त्याच्या शरीरातून बरंच रक्त वाहत होतं. तिथं बरेच लोकं होते काहीजण तर त्याचा व्हिडीओही काढत होते. पण त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. मी त्याला पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात घेऊन गेलो. त्याच्या पोटावर गाडीच्या चाकांचे निशाण होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला.' अशी माहिती कार्तिकराज यांनी दिली. 'जर तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याचे फोटो काढण्याऐवजी त्याला रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता.' असंही काथे म्हणाले. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे हिट अॅण्ड रनचं प्रकरण आहे. सध्या पोलीस उपलब्ध असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget